सध्या बाजारात असलेला सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा ही जगभरातल्या औद्योगिक क्षेत्रासाठी मोठीच डोकेदुखी आहे. कोरोना आणि इतर कारणांमुळे अनेक कारखान्यांनी या समस्येपुढे हात टेकले आहेत. पण भारतातल्या संशोधकांना मात्र यावर उपाय सापडलाय. आता जर भारतातच या चिप बनवल्या गेल्या तर भविष्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेचं वैश्विक केंद्र बनू शकतो.
सध्या बाजारात असलेला सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा ही जगभरातल्या औद्योगिक क्षेत्रासाठी मोठीच डोकेदुखी आहे. कोरोना आणि इतर कारणांमुळे अनेक कारखान्यांनी या समस्येपुढे हात टेकले आहेत. पण भारतातल्या संशोधकांना मात्र यावर उपाय सापडलाय. आता जर भारतातच या चिप बनवल्या गेल्या तर भविष्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेचं वैश्विक केंद्र बनू शकतो......