दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल.
दुबईत झालेल्या टी- ट्वेन्टी वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा आपलं नाव कोरलं. एरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या या टीमने सातत्यपूर्ण खेळाला अष्टपैलू कामगिरीची जोड देत स्वप्नवत कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी करणं अपेक्षित होतं. पण तशी जिद्द खेळाडूंकडून दिसली नाही. पैशापेक्षा देशाचं हित अधिक महत्त्वाचं आहे, हे खेळाडूंना कळेल तेव्हाच भारतीय टीम पुन्हा विश्वविजेता होऊ शकेल......
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही.
क्रिकेटवेड्या वेस्ट इंडिजच्या लोकांसाठी कायरन पोलार्ड आशेचा किरण आहे. यंदाचा टी ट्वेन्टी वर्ल्डकप त्याच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार हे नक्की. सहसा क्रिकेटपटू देशाकडून क्रिकेट खेळतात आणि मग व्यावसायिक क्रिकेटकडे वळतात किंवा व्यावसायिक खेळाला प्राधान्य देतात. पण याबाबतीत पोलार्डचा प्रवास मात्र उलटा आहे आणि तितकाच रंजकही......
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.
बीसीसीआयने युएईमधे होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा केली. या घोषणेनंतर जय शहा यांनी एम. एस. धोनीबद्दल एक महत्वाची घोषणा केली. धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमशी जोडला जाणार आहे. अर्थात खेळाडू म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून. मेंटॉरचा ढोबळमानाने अर्थ हा अनुभवी मार्गदर्शक असा होतो. धोनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल......