टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे.
टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे......
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची पुन्हा एकदा निवड झाली. त्यासोबतच त्यांच्या आणि माजी कॅप्टन मिताली राज यांच्यामधल्या वादाची चर्चाही सुरू झाली. चांगली कामगिरी करूनही याआधीचे प्रशिक्षक वी. वी. रमण यांना नाकारून रमेश पोवार यांची निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय. रमेश पोवार यांची वापसी एकच संकेत देते. इथून पुढे हरमनप्रीतची टीमवर एकहाती पकड राहणार आहे......
ऑस्ट्रेलियात सुरू असलेला महिला टी २० वर्ल्डकप टीम इंडिया जिंकेल, अशी आशा सगळ्यांना लागलीय. आणि यात मुख्य वाटा असणार आहे तो शफाली वर्मा या लेडी सेहवागचा! अवघ्या १६ वर्षांच्या शफालीनं आत्तापर्यंत दोन विक्रम आपल्या नावावर नोंदवलेत. सध्या ऑस्ट्रेलियातही तिच्याच नावाची चर्चा चालूय.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेला महिला टी २० वर्ल्डकप टीम इंडिया जिंकेल, अशी आशा सगळ्यांना लागलीय. आणि यात मुख्य वाटा असणार आहे तो शफाली वर्मा या लेडी सेहवागचा! अवघ्या १६ वर्षांच्या शफालीनं आत्तापर्यंत दोन विक्रम आपल्या नावावर नोंदवलेत. सध्या ऑस्ट्रेलियातही तिच्याच नावाची चर्चा चालूय......
आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप आज २२ फेब्रुवारी २०२० ला सुरू होतोय. चारवेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची पहिली लढत आहे. पण यावेळी भारताची टीमही फायनलमधे धडक मारण्याच्या आणि वर्ल्डकपला गवसणी घालण्याच्या तयारीनं मॅचमधे उतरलीय. पाच खेळाडूंच्या जोरावर भारताने ही हिंमत दाखवलीय.
आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप आज २२ फेब्रुवारी २०२० ला सुरू होतोय. चारवेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची पहिली लढत आहे. पण यावेळी भारताची टीमही फायनलमधे धडक मारण्याच्या आणि वर्ल्डकपला गवसणी घालण्याच्या तयारीनं मॅचमधे उतरलीय. पाच खेळाडूंच्या जोरावर भारताने ही हिंमत दाखवलीय. .....