लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना आज केंद्र सरकारने हंगामी बजेट सादर केलं. आयकरची मर्यादा अडीच लाखावरून थेट पाच लाखावर नेऊन सरकारने सिक्सरच मारलाय. चारेक महिन्यांसाठीच्या या बजेटमधून सरकारने मध्यमवर्गीय सॅलरी क्लासला चुचकारण्याचा प्रयत्न केलाय. निवडणुकीच्या या राजकारणात मध्यमवर्गीय क्लासची मात्र चांगलीच चांदी झालीय.
लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना आज केंद्र सरकारने हंगामी बजेट सादर केलं. आयकरची मर्यादा अडीच लाखावरून थेट पाच लाखावर नेऊन सरकारने सिक्सरच मारलाय. चारेक महिन्यांसाठीच्या या बजेटमधून सरकारने मध्यमवर्गीय सॅलरी क्लासला चुचकारण्याचा प्रयत्न केलाय. निवडणुकीच्या या राजकारणात मध्यमवर्गीय क्लासची मात्र चांगलीच चांदी झालीय......