आज २८ मे. मासिक पाळी स्वच्छता दिन. मासिक पाळी हा एक महिलेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण त्याबद्दल गुप्तताच जास्त बाळगण्यात आलीय. या गोपनीयतेमुळेच महिलांना अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे आपण आता मासिक पाळीबद्दलचं मौन सोडायला पाहिजे. पुरुषांनीही यावर आता मोकळंढाकळं होऊन चर्चा करायला पाहिजे.
आज २८ मे. मासिक पाळी स्वच्छता दिन. मासिक पाळी हा एक महिलेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण त्याबद्दल गुप्तताच जास्त बाळगण्यात आलीय. या गोपनीयतेमुळेच महिलांना अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे आपण आता मासिक पाळीबद्दलचं मौन सोडायला पाहिजे. पुरुषांनीही यावर आता मोकळंढाकळं होऊन चर्चा करायला पाहिजे......