इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला.
इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला......
अॅलन मस्क जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलेत. त्यांची इलेक्ट्रिक गाड्या बनवणारी टेस्ला कंपनी ऑटो इंडस्ट्रीतली आजची आघाडीची कंपनी आहे. अनेक अडथळे पार करत मस्क यांनी हा प्रवास केलाय. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन द्यायचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचा भारतात प्रवेश महत्त्वाचा ठरतोय.
अॅलन मस्क जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनलेत. त्यांची इलेक्ट्रिक गाड्या बनवणारी टेस्ला कंपनी ऑटो इंडस्ट्रीतली आजची आघाडीची कंपनी आहे. अनेक अडथळे पार करत मस्क यांनी हा प्रवास केलाय. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन द्यायचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचा भारतात प्रवेश महत्त्वाचा ठरतोय......
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे.
चालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे......
आज १० जुलै. निकोल टेस्ला यांचा जन्मदिन. आपलं रोजचं आयुष्य एवढं सुकर आहे, त्यामागे अनेक संशोधकांचा हात आहे. यापैकीच एक म्हणजे निकोल टेस्ला. त्यांनी एक्सरे, वीज पासून वायफायपर्यंत अनेक शोध लावले. यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी कमीच. त्यांच्या ६ महत्त्वाच्या शोधांनी जग बदललं. ते कोणते शोध होते?
आज १० जुलै. निकोल टेस्ला यांचा जन्मदिन. आपलं रोजचं आयुष्य एवढं सुकर आहे, त्यामागे अनेक संशोधकांचा हात आहे. यापैकीच एक म्हणजे निकोल टेस्ला. त्यांनी एक्सरे, वीज पासून वायफायपर्यंत अनेक शोध लावले. यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी कमीच. त्यांच्या ६ महत्त्वाच्या शोधांनी जग बदललं. ते कोणते शोध होते?.....