कोरोना वायरसनं एक नवं जग निर्माण केलंय. या जगात क्षणाक्षणाला नव्यानव्या गोष्टी घडताहेत. रोज नवी माहिती समोर येतेय. तसं नवंनवे शब्द कानावर पडताहेत. त्यात इंग्रजी शब्द अधिक आहेत. यातले काही शब्द तर आपल्या रोजच्या वापरात रुळलेत. कोरोना काळात जन्मला आलेल्या मुलांसाठीही एक शब्द सध्या खूप चर्चेत आलाय.
कोरोना वायरसनं एक नवं जग निर्माण केलंय. या जगात क्षणाक्षणाला नव्यानव्या गोष्टी घडताहेत. रोज नवी माहिती समोर येतेय. तसं नवंनवे शब्द कानावर पडताहेत. त्यात इंग्रजी शब्द अधिक आहेत. यातले काही शब्द तर आपल्या रोजच्या वापरात रुळलेत. कोरोना काळात जन्मला आलेल्या मुलांसाठीही एक शब्द सध्या खूप चर्चेत आलाय......
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक साथ म्हणून जाहीर केलंय. कोरोना वायरस महाराष्ट्रातही दाखल झालाय. पण हा वायरस नुकसान करू शकत नाही तेवढं नुकसान फेकन्यूजच्या माध्यमातून होतंय. आता या फेकन्यूजविरोधात जगभरात लढा सुरू झालाय. अशाच १० शंकांची जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली उत्तरं साध्यासोप्प्या भाषेत इथे देत आहोत.
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक साथ म्हणून जाहीर केलंय. कोरोना वायरस महाराष्ट्रातही दाखल झालाय. पण हा वायरस नुकसान करू शकत नाही तेवढं नुकसान फेकन्यूजच्या माध्यमातून होतंय. आता या फेकन्यूजविरोधात जगभरात लढा सुरू झालाय. अशाच १० शंकांची जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली उत्तरं साध्यासोप्प्या भाषेत इथे देत आहोत......