इंग्लंडच्या राजघराण्यानं एकेकाळी अर्ध्याहून अधिक जगावर राज्य केलं. पण आता या राजघराण्यातला राजपुत्रच त्यांची लक्तरं वेशीवर टांगतोय. प्रिन्स हॅरीचं 'स्पेअर' हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं असून, ते खपाचे नवनवे विक्रम नोंदवतंय. अभिनेत्री मेघन मार्केलबरोबर संसार थाटल्यावर हॅरीनं लिहिेलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल चार लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.
इंग्लंडच्या राजघराण्यानं एकेकाळी अर्ध्याहून अधिक जगावर राज्य केलं. पण आता या राजघराण्यातला राजपुत्रच त्यांची लक्तरं वेशीवर टांगतोय. प्रिन्स हॅरीचं 'स्पेअर' हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं असून, ते खपाचे नवनवे विक्रम नोंदवतंय. अभिनेत्री मेघन मार्केलबरोबर संसार थाटल्यावर हॅरीनं लिहिेलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल चार लाख प्रती विकल्या गेल्या आहेत......
असामान्य सौंदर्य लाभलेली डायना स्वतंत्र विचारांची होती. आजच्याच दिवशी ३१ ऑगस्ट १९९७ मधे कार अपघातात तिचा मृत्यू झाला. अवघ्या विसाव्या वर्षी डायना ब्रिटनच्या राजघराण्याची युवराज्ञी झाली आणि ती एकाएक प्रकाशझोतात आली. अखेरपर्यंत मीडिया आणि फोटोग्राफीच्या प्रकाशातच वावरली. शेवटी त्यानेच तिचा घातही केला. फोटोग्राफर्सना चुकवतानाच जीव गमवावा लागला.
असामान्य सौंदर्य लाभलेली डायना स्वतंत्र विचारांची होती. आजच्याच दिवशी ३१ ऑगस्ट १९९७ मधे कार अपघातात तिचा मृत्यू झाला. अवघ्या विसाव्या वर्षी डायना ब्रिटनच्या राजघराण्याची युवराज्ञी झाली आणि ती एकाएक प्रकाशझोतात आली. अखेरपर्यंत मीडिया आणि फोटोग्राफीच्या प्रकाशातच वावरली. शेवटी त्यानेच तिचा घातही केला. फोटोग्राफर्सना चुकवतानाच जीव गमवावा लागला......