इंटरनेटवर सहजपणे सेक्स टॉईज विकत घेता येतात. सोशल मीडियावर त्याच्या बिनधास्त जाहिराती दिसतात. शहरांमधल्या काही दुकानांमधेही सेक्स टॉईज उपलब्ध आहेत. आता हे सगळं कायदेशीर की बेकायदेशीर, याबद्दल कुणालाच नीटसं माहीत नाही. एकीकडे या सेक्स टॉईजचा वापर वाढतोय आणि त्याचा उद्योगही अब्जावधींच्या पलिकडला आहे. तरीही या सगळ्याबद्दल भारतात टॅबू आहे.
इंटरनेटवर सहजपणे सेक्स टॉईज विकत घेता येतात. सोशल मीडियावर त्याच्या बिनधास्त जाहिराती दिसतात. शहरांमधल्या काही दुकानांमधेही सेक्स टॉईज उपलब्ध आहेत. आता हे सगळं कायदेशीर की बेकायदेशीर, याबद्दल कुणालाच नीटसं माहीत नाही. एकीकडे या सेक्स टॉईजचा वापर वाढतोय आणि त्याचा उद्योगही अब्जावधींच्या पलिकडला आहे. तरीही या सगळ्याबद्दल भारतात टॅबू आहे......