गेली चार दशकं केरळमधे डाव्यांच्या एलडीएफ आणि काँग्रेस नेतृत्वातल्या यूडीएफ आघाडीकडे सत्तेच्या चाव्या राहिल्यात. २०१६ मधे पहिल्यांदा तिथं भाजपने एक जागा जिंकली. मतांची टक्केवारी वाढल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला. सीवोटरच्या सर्वेनुसार, केरळमधे पुन्हा एकदा एलडीएफचं सरकार येण्याचा अंदाज आहे. तसं झालं तर गेली चार दशकं दोन बाजूने झुकणारा ट्रेंड यावेळी मोडीत निघेल.
गेली चार दशकं केरळमधे डाव्यांच्या एलडीएफ आणि काँग्रेस नेतृत्वातल्या यूडीएफ आघाडीकडे सत्तेच्या चाव्या राहिल्यात. २०१६ मधे पहिल्यांदा तिथं भाजपने एक जागा जिंकली. मतांची टक्केवारी वाढल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला. सीवोटरच्या सर्वेनुसार, केरळमधे पुन्हा एकदा एलडीएफचं सरकार येण्याचा अंदाज आहे. तसं झालं तर गेली चार दशकं दोन बाजूने झुकणारा ट्रेंड यावेळी मोडीत निघेल. .....