जॅक मा हे चीनमधले मोठे बिझनेसमन. १९९५ ला ते अमेरिकेत गेले. तिथं आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी इंटरनेट वापरलं आणि इंटरनेटवर पहिला शब्द शोधला ‘बियर.’ या शब्दानं त्यांच्या जगण्याला वेगळं वळण दिलं. एक सामान्य शिक्षक ते जगभर आर्थिक साम्राज्य वाढवणारा बलाढ्य उद्योगपती हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
जॅक मा हे चीनमधले मोठे बिझनेसमन. १९९५ ला ते अमेरिकेत गेले. तिथं आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी इंटरनेट वापरलं आणि इंटरनेटवर पहिला शब्द शोधला ‘बियर.’ या शब्दानं त्यांच्या जगण्याला वेगळं वळण दिलं. एक सामान्य शिक्षक ते जगभर आर्थिक साम्राज्य वाढवणारा बलाढ्य उद्योगपती हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे......
फिरायला जायचं असो किंवा डिनरला आपण हमखास ऑनलाईन जाऊन त्या त्या ठिकाणांचे रिव्यू वाचतो. मग तिथली हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंगच्या जागांपासून सगळंच बघतो. आणि त्यानुसार आपली ट्रीप प्लॅन करतो. पण आपण रिव्यू वाचून एखाद्या ठिकाणी गेलात आणि ती तिथे वेगळंच पाहायला मिळालं, असं कधी झालंय?
फिरायला जायचं असो किंवा डिनरला आपण हमखास ऑनलाईन जाऊन त्या त्या ठिकाणांचे रिव्यू वाचतो. मग तिथली हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंगच्या जागांपासून सगळंच बघतो. आणि त्यानुसार आपली ट्रीप प्लॅन करतो. पण आपण रिव्यू वाचून एखाद्या ठिकाणी गेलात आणि ती तिथे वेगळंच पाहायला मिळालं, असं कधी झालंय?.....
द अँग्री बर्ड्स सिनेमाचा सिक्वेल भारतात शुक्रवारी २३ ऑगस्टला रिलिज झाला. याच महिन्यात तो युरोप अमेरिकेसह जगभर रिलिज झालाय. आणि एक महिना संपायच्या आतच त्याने जगभरातून साडेसात कोटी अमेरिकन डॉलर्सचा म्हणजे रुपयांच्या भाषेत ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावलेत.
द अँग्री बर्ड्स सिनेमाचा सिक्वेल भारतात शुक्रवारी २३ ऑगस्टला रिलिज झाला. याच महिन्यात तो युरोप अमेरिकेसह जगभर रिलिज झालाय. आणि एक महिना संपायच्या आतच त्याने जगभरातून साडेसात कोटी अमेरिकन डॉलर्सचा म्हणजे रुपयांच्या भाषेत ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावलेत. .....
आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधे लाखो अॅप असतील. आपण त्यातले काही फेमस आणि गरजेचे अॅप वापरतो. पण आपल्याकडे सगळ्यागोष्टींसाठी कायदे आहेत. तसे डिजिटल मीडियासाठी नाही. आता बाईट डान्सच्या टिक टॉक आणि हॅलोच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी सुरुय. तर बाईट डान्स काय म्हणतंय तक्रारीबद्दल.
आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधे लाखो अॅप असतील. आपण त्यातले काही फेमस आणि गरजेचे अॅप वापरतो. पण आपल्याकडे सगळ्यागोष्टींसाठी कायदे आहेत. तसे डिजिटल मीडियासाठी नाही. आता बाईट डान्सच्या टिक टॉक आणि हॅलोच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी सुरुय. तर बाईट डान्स काय म्हणतंय तक्रारीबद्दल......
अरे, नवीन एडिटिंग अॅप आलंय. बघितलंस का? वापरलंस का? असे प्रश्न आपल्याला कुणी विचारलं आणि त्यावर आपलं उत्तर नाही असेल. तर आपण अपडेट नाही असा समज होतो. मग आपण पटकन ते अॅप डाऊनलोड करून वापरतो. लगेच त्यावरचा फोटो शेअर करतो. पण हे झटकन, पटकन करताना आपण त्या अॅपच्या टर्म अँड कडिशन्स वाचणं टाळतो. आणि या टाळाटाळीतूनच मोठा प्रॉब्लेम सुरू होतो.
अरे, नवीन एडिटिंग अॅप आलंय. बघितलंस का? वापरलंस का? असे प्रश्न आपल्याला कुणी विचारलं आणि त्यावर आपलं उत्तर नाही असेल. तर आपण अपडेट नाही असा समज होतो. मग आपण पटकन ते अॅप डाऊनलोड करून वापरतो. लगेच त्यावरचा फोटो शेअर करतो. पण हे झटकन, पटकन करताना आपण त्या अॅपच्या टर्म अँड कडिशन्स वाचणं टाळतो. आणि या टाळाटाळीतूनच मोठा प्रॉब्लेम सुरू होतो......
आज १७ जुलै. वर्ल्ड इमोजी डे. इमोजी म्हणजे आपल्या भावना, आपले हावभावच. पटकन मेसेजवर काही कळवायचं आहे पण दुसऱ्या कामात बिझी असल्यावर इमोजीचा खूपच फायदा होतो. शॉर्टमधे सांगता येतं. पण प्रत्येकाचं एक हमखास वापरलं जाणारं आणि आवडीचं इमोजी असतं. तसंच आज इमोजीपीडीयाकडून जगात सगळ्यात जास्त पॉप्युलर इमोजी कोणता याची घोषणासुद्धा होते.
आज १७ जुलै. वर्ल्ड इमोजी डे. इमोजी म्हणजे आपल्या भावना, आपले हावभावच. पटकन मेसेजवर काही कळवायचं आहे पण दुसऱ्या कामात बिझी असल्यावर इमोजीचा खूपच फायदा होतो. शॉर्टमधे सांगता येतं. पण प्रत्येकाचं एक हमखास वापरलं जाणारं आणि आवडीचं इमोजी असतं. तसंच आज इमोजीपीडीयाकडून जगात सगळ्यात जास्त पॉप्युलर इमोजी कोणता याची घोषणासुद्धा होते......
आपलं जग डिजिटल झालंय. त्यामुळे आपणही अधिकाधिक डिजिटलाइज होतोय. आता तर आपल्याला आपला फोन, पीसी किंवा लॅपटॉप त्यातले फिचर्स, एप्लिकेशन सवयीचे झालेत. दिवसरात्र उठता, बसता, झोपता सगळीकडे आपण कुठलं ना कुठलं तरी अॅप सतत वापरतो. पण हेच अॅप बंद होतं तेव्हा? कारण आता अॅपलने आयट्यून बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय.
आपलं जग डिजिटल झालंय. त्यामुळे आपणही अधिकाधिक डिजिटलाइज होतोय. आता तर आपल्याला आपला फोन, पीसी किंवा लॅपटॉप त्यातले फिचर्स, एप्लिकेशन सवयीचे झालेत. दिवसरात्र उठता, बसता, झोपता सगळीकडे आपण कुठलं ना कुठलं तरी अॅप सतत वापरतो. पण हेच अॅप बंद होतं तेव्हा? कारण आता अॅपलने आयट्यून बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय......