रडार यंत्रणा, लेझर सेन्सर, आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी म्हणून नाटोनं एक नवं तंत्रज्ञान आणलंय. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान ९९ टक्के काम करेल असं म्हटलं जातंय. असं झालं तर हल्ले होण्याआधीच सर्वसामान्यांची सुरक्षा करणं, खबरदारी घेणं सोपं जाईल.
रडार यंत्रणा, लेझर सेन्सर, आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी म्हणून नाटोनं एक नवं तंत्रज्ञान आणलंय. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान ९९ टक्के काम करेल असं म्हटलं जातंय. असं झालं तर हल्ले होण्याआधीच सर्वसामान्यांची सुरक्षा करणं, खबरदारी घेणं सोपं जाईल......