अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल.
अमेरिकेची यंदाची निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत बायडेन विजयी झाल्यापेक्षा ट्रम्प पराभूत झाले, याचा अनेकांना आनंद झालाय. पण, जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहता हा निकाल फोडाफोडीच्या राजकारणाकडून सर्वसमावेशकतेच्या भविष्याकडे झालेली सुरुवात आहे, असं म्हणावं लागेल......
गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत निवडणुकीची धुमधाम सुरू होती. कुणी हत्तीचा चेहरा घालून ट्रम्प यांना मत देण्याची विनंती करत होतं. तर कुणाच्या गॉगलवर गाढवाचं चित्रं पाहून हा बायडन समर्थक असला पाहिजे, असा अंदाज लोक बांधत होते. तेव्हापासूनच ही हत्ती आणि गाढवाची भानगड नेमकी आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आज अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकाल. त्यानिमित्ताने हत्ती आणि गाढव राजकारणात कसे आले त्याची ही गोष्ट.
गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत निवडणुकीची धुमधाम सुरू होती. कुणी हत्तीचा चेहरा घालून ट्रम्प यांना मत देण्याची विनंती करत होतं. तर कुणाच्या गॉगलवर गाढवाचं चित्रं पाहून हा बायडन समर्थक असला पाहिजे, असा अंदाज लोक बांधत होते. तेव्हापासूनच ही हत्ती आणि गाढवाची भानगड नेमकी आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आज अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकाल. त्यानिमित्ताने हत्ती आणि गाढव राजकारणात कसे आले त्याची ही गोष्ट......