इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय.
इंडोनेशियातल्या एका गावात राहणाऱ्या असियांतो यांनी एक रोबोट बनवलाय. त्याला 'डेल्टा रोबोट' असं नावंही त्यांनी दिलंय. इंडोनेशिया सध्या आशियातला कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय. अशावेळी आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असताना टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला डेल्टा रोबोट घरपोच जेवण पोचवण्यासारखी कामं करतोय. त्यामुळेच कोरोना पेशंटसाठी तो वरदान ठरलाय......