नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी नासाने १२ हजारामधून १० जणांची निवड केलीय. या १० जणांमधे भारतीय वंशाचे फ्लाईट सर्जन डॉ. अनिल मेनन यांचं नाव आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.
नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी नासाने १२ हजारामधून १० जणांची निवड केलीय. या १० जणांमधे भारतीय वंशाचे फ्लाईट सर्जन डॉ. अनिल मेनन यांचं नाव आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी......