रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय.
रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय......