१९९१ च्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानं भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणली. त्याचं श्रेय तत्कालीन पंतप्रधान पीवी. नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना जातं. त्याला ३ दशकं झालीयत. पण आर्थिक सुधारणांमधे बँकिंग क्षेत्र मात्र कायम दुर्लक्षित राहिलं. त्यामुळेच या सुधारणा अपूर्ण राहिलेल्या एका अजेंड्याचा भाग बनल्याची खंत अर्थतज्ज्ञ डॉ. इला पटनायक यांनी व्यक्त केलीय.
१९९१ च्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानं भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणली. त्याचं श्रेय तत्कालीन पंतप्रधान पीवी. नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना जातं. त्याला ३ दशकं झालीयत. पण आर्थिक सुधारणांमधे बँकिंग क्षेत्र मात्र कायम दुर्लक्षित राहिलं. त्यामुळेच या सुधारणा अपूर्ण राहिलेल्या एका अजेंड्याचा भाग बनल्याची खंत अर्थतज्ज्ञ डॉ. इला पटनायक यांनी व्यक्त केलीय......
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू व्हायच्या दिवशीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका लेखाने खळबळ उडालीय. ‘द हिंदू’मधे आलेल्या लेखात डॉ. सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचा इशारा देत सरकारला खडे बोल सुनावलेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षानेही आर्थिक मुद्यावरून सरकारला घेरण्यासाठी देशभरात मोर्चे, आंदोलनांचं नियोजन केलंय.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू व्हायच्या दिवशीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका लेखाने खळबळ उडालीय. ‘द हिंदू’मधे आलेल्या लेखात डॉ. सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचा इशारा देत सरकारला खडे बोल सुनावलेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षानेही आर्थिक मुद्यावरून सरकारला घेरण्यासाठी देशभरात मोर्चे, आंदोलनांचं नियोजन केलंय......
येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच येऊ घातलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाच्या ट्रेलरनेच राजकारण तापवलंय. युवक काँग्रेसने तर आम्हाला दाखवल्याशिवाय सिनेमा रिलीज होऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकांसाठी मूळ पुस्तकाने काँग्रेसविरोधाचा मसाला पुरवला होता. आता हा सिनेमाही तेच करणार का?
येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच येऊ घातलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमाच्या ट्रेलरनेच राजकारण तापवलंय. युवक काँग्रेसने तर आम्हाला दाखवल्याशिवाय सिनेमा रिलीज होऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकांसाठी मूळ पुस्तकाने काँग्रेसविरोधाचा मसाला पुरवला होता. आता हा सिनेमाही तेच करणार का?.....