माणसं देवळाच्या कळसाला नमस्कार करतात, पण पायाखाली गाडलेला दगड नेहमीच उपेक्षित राहतो. भारतानं चंद्रावर केलेल्या यशस्वी सॉफ्टलँडिंगचं कौतुक आज देशासह जगभरात सुरू आहे. पण साठच्या दशकात जेव्हा देशात पुरेसं अन्नही नव्हतं, तेव्हा अवकाश संशोधनाचं स्वप्न सुरू होतं ते केरळमधल्या एका चर्चमधून. भारताच्या संशोधकांनी चर्चमधे सुरू केलेल्या त्या कामाचा वेलू आज चंद्रापर्यंत पोहचलाय.
माणसं देवळाच्या कळसाला नमस्कार करतात, पण पायाखाली गाडलेला दगड नेहमीच उपेक्षित राहतो. भारतानं चंद्रावर केलेल्या यशस्वी सॉफ्टलँडिंगचं कौतुक आज देशासह जगभरात सुरू आहे. पण साठच्या दशकात जेव्हा देशात पुरेसं अन्नही नव्हतं, तेव्हा अवकाश संशोधनाचं स्वप्न सुरू होतं ते केरळमधल्या एका चर्चमधून. भारताच्या संशोधकांनी चर्चमधे सुरू केलेल्या त्या कामाचा वेलू आज चंद्रापर्यंत पोहचलाय......
भारतीय अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचा आज शंभरावा बर्थ डे. आज गूगलनं डूडल करुन त्यांचं काम सेलिब्रेट केलंय. साराभाईंनी रचलेल्या पायावरच भारताने आता चांद्रयान मोहीम आखलीय. यातल्या एका यानालाही साराभाईंचं नाव देण्यात आलंय.
भारतीय अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचा आज शंभरावा बर्थ डे. आज गूगलनं डूडल करुन त्यांचं काम सेलिब्रेट केलंय. साराभाईंनी रचलेल्या पायावरच भारताने आता चांद्रयान मोहीम आखलीय. यातल्या एका यानालाही साराभाईंचं नाव देण्यात आलंय......
भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान २. १५ जुलैचं उड्डाण रद्द झाल्यानंतर काल २२ जुलैला यानानं उड्डाण घेतलं. हे रोमांचकारी दृष्य आपण टीवीवर, ऑनलाईन पाहिलं. जगातून इस्त्रोच्या या मोहिमेचं आणि अर्थातचं भारताचं कौतुक होतंय. पुढे ४० पेक्षा जास्त दिवस चंद्रावर पोचण्यासाठी लागतील. पण या ३.८ टन वजनाच्या यानाचा प्रवास नेमका कसा होणार आहे?
भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान २. १५ जुलैचं उड्डाण रद्द झाल्यानंतर काल २२ जुलैला यानानं उड्डाण घेतलं. हे रोमांचकारी दृष्य आपण टीवीवर, ऑनलाईन पाहिलं. जगातून इस्त्रोच्या या मोहिमेचं आणि अर्थातचं भारताचं कौतुक होतंय. पुढे ४० पेक्षा जास्त दिवस चंद्रावर पोचण्यासाठी लागतील. पण या ३.८ टन वजनाच्या यानाचा प्रवास नेमका कसा होणार आहे?.....
माणूस चंद्रावर पोचला त्याला आता बरोबर ५० वर्ष झाली. ही त्यावेळची सगळ्यात मोठी घटना होती. ज्या चंद्राची पूजा होत होती त्यावर माणूस जाऊन आला. त्यामुळे लोकांमधे याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. आता भारताचं चांद्रयान २ या मोहिमेला २२ जुलैला सुरवात होतेय. हे पहिलं अंतराळयान आहे, जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे.
माणूस चंद्रावर पोचला त्याला आता बरोबर ५० वर्ष झाली. ही त्यावेळची सगळ्यात मोठी घटना होती. ज्या चंद्राची पूजा होत होती त्यावर माणूस जाऊन आला. त्यामुळे लोकांमधे याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. आता भारताचं चांद्रयान २ या मोहिमेला २२ जुलैला सुरवात होतेय. हे पहिलं अंतराळयान आहे, जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे......