कमल हासन अभिनित आणि लोकेश कनकराज दिग्दर्शित ‘विक्रम’ हा तमिळ सिनेमा देशभरातल्या थियेटरमधे जोमाने गर्दी खेचून आणतोय. दिग्दर्शक लोकेश हा खरं तर कमल हासनचा डाय-हार्ड फॅन! आपला आदर्श असलेल्या सिनेनायकाला किंवा नायिकेला घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक सिनेजगताला काही नवीन नाहीत. अशाच काही फॅनबॉय दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षात तमिळ सिनेमाला वेगळीच दिशा मिळवून दिलीय.
कमल हासन अभिनित आणि लोकेश कनकराज दिग्दर्शित ‘विक्रम’ हा तमिळ सिनेमा देशभरातल्या थियेटरमधे जोमाने गर्दी खेचून आणतोय. दिग्दर्शक लोकेश हा खरं तर कमल हासनचा डाय-हार्ड फॅन! आपला आदर्श असलेल्या सिनेनायकाला किंवा नायिकेला घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक सिनेजगताला काही नवीन नाहीत. अशाच काही फॅनबॉय दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षात तमिळ सिनेमाला वेगळीच दिशा मिळवून दिलीय......
बोनी कपूरची निर्मिती असलेला ‘वलिमाई’ २४ फेब्रुवारीला रिलीज झाला. गेल्या आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जास्तीत जास्त प्रेक्षकांना हा सिनेमा बघता यावा म्हणून चक्क पहाटे चार वाजल्यापासून ‘वलिमाई’चे शो लावले जातायत. ‘वलिमाई’च्या या उत्सवीकरणाचं कारण एकच, अजित कुमार!
बोनी कपूरची निर्मिती असलेला ‘वलिमाई’ २४ फेब्रुवारीला रिलीज झाला. गेल्या आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जास्तीत जास्त प्रेक्षकांना हा सिनेमा बघता यावा म्हणून चक्क पहाटे चार वाजल्यापासून ‘वलिमाई’चे शो लावले जातायत. ‘वलिमाई’च्या या उत्सवीकरणाचं कारण एकच, अजित कुमार!.....
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे.
हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे......
तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे.
तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे......
‘आसुरन’या सिनेमासाठी अभिनेता धनुष याला २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं.
‘आसुरन’या सिनेमासाठी अभिनेता धनुष याला २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणं या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट तमिळ सिनेमाचा पुरस्कार घोषित झाला. धनुष हा मुळातच संवेदनशील अभिनेता आहे. प्रत्येक भूमिकेत तो जीव ओतून काम करतो. त्याचं फळ त्याला या पुरस्काराच्या रूपानं मिळालंय. पण यानिमित्तानं ‘आसुरन’विषयी थोडं बोलायला हवं......