शिवरायांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा ही कायमच शौर्यकथांचा विषय ठरली. आजवर कित्येक बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, लेखकांना, नाट्य-चित्रपटांंना या कथेनं आकर्षित केलंय. पुन्हापुन्हा सांगूनही ही कथा संपत नाही. नव्या दमाच्या कलाकाराला आपण ही कथा पुन्हा सांगावी अशी वाटते, हीच या कथेची जादू आहे. म्हणूनच आतापर्यंत तानाजींच्या आयुष्यावर पाच सिनेमे आले.
शिवरायांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा ही कायमच शौर्यकथांचा विषय ठरली. आजवर कित्येक बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, लेखकांना, नाट्य-चित्रपटांंना या कथेनं आकर्षित केलंय. पुन्हापुन्हा सांगूनही ही कथा संपत नाही. नव्या दमाच्या कलाकाराला आपण ही कथा पुन्हा सांगावी अशी वाटते, हीच या कथेची जादू आहे. म्हणूनच आतापर्यंत तानाजींच्या आयुष्यावर पाच सिनेमे आले......
एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?
एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्या तान्हाजी सिनेमातले तानाजी मालुसरे बघण्यासाठी तुफान गर्दी होतेय. पण यात तानाजींचा इतिहास सापडतच नाही. आता तर सैफ अली खाननेही ते सांगितलंय. तो म्हणतो तसं या सिनेमातल्या इतिहासामागचं पॉलिटिक्स धोकादायक आहे. काय आहे ते पॉलिटिक्स?.....