आशिया आणि युरोपच्या सीमेवर असलेलं तुर्कस्थान पर्यटकांचं आकर्षण ठरतंय. एरवी मालदीवला जाणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची पावलंही यावेळी तुर्कस्थानकडे वळलीत. सारा अली खानपासून मलायका अरोरापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियातून शेअर केलेले फोटो चांगलेच वायरल झालेत. तुर्कस्थानमधली प्राचीन ऐतिहासिक स्थळं, गजबजलेल्या बाजारपेठा, निसर्गातलं वैविध्य मोहात पाडणारं आहे. तेच वैविध्य बॉलिवूडलाही खुणावतंय.
आशिया आणि युरोपच्या सीमेवर असलेलं तुर्कस्थान पर्यटकांचं आकर्षण ठरतंय. एरवी मालदीवला जाणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची पावलंही यावेळी तुर्कस्थानकडे वळलीत. सारा अली खानपासून मलायका अरोरापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियातून शेअर केलेले फोटो चांगलेच वायरल झालेत. तुर्कस्थानमधली प्राचीन ऐतिहासिक स्थळं, गजबजलेल्या बाजारपेठा, निसर्गातलं वैविध्य मोहात पाडणारं आहे. तेच वैविध्य बॉलिवूडलाही खुणावतंय......