भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे.
भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे......