जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे.
जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे......