उद्याच्या पिढ्या कोणत्या वातावरणात वाढतायत आणि कसलं विष घेऊन मोठ्या होतायत याची आपल्याला कल्पना आहे का? विखार ही या नव्या जगाची मातृभाषा होत असताना आमची आजची आई काय करतेय? बाप काय करतोय? तरुणाईला घडवणाऱ्या पिढीला आत्मभानाचा जाब विचारणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची फेसबुक पोस्ट.
उद्याच्या पिढ्या कोणत्या वातावरणात वाढतायत आणि कसलं विष घेऊन मोठ्या होतायत याची आपल्याला कल्पना आहे का? विखार ही या नव्या जगाची मातृभाषा होत असताना आमची आजची आई काय करतेय? बाप काय करतोय? तरुणाईला घडवणाऱ्या पिढीला आत्मभानाचा जाब विचारणारी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची फेसबुक पोस्ट......
दिल्लीनं महिनाभरात दोनदा पलायन, विस्थापन बघितलं. कष्टकऱ्यांचा दिल्लीवरचा विश्वास उडताना दिसला. दिल्लीतून विषाणूऐवजी विषमताच बाहेर पडताना दिसली. महानगरात जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, शिक्षण आदी भेद नाहीसे होतात. मात्र या श्रमिकांना आपण उपरे आणि उपेक्षित असल्याचा भयंकर अनुभव आला. सोशल डिस्टन्सिंगऐवजी कष्टकऱ्यांनी दिल्लीपासून दूर जाणं पसंत केलं.
दिल्लीनं महिनाभरात दोनदा पलायन, विस्थापन बघितलं. कष्टकऱ्यांचा दिल्लीवरचा विश्वास उडताना दिसला. दिल्लीतून विषाणूऐवजी विषमताच बाहेर पडताना दिसली. महानगरात जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, शिक्षण आदी भेद नाहीसे होतात. मात्र या श्रमिकांना आपण उपरे आणि उपेक्षित असल्याचा भयंकर अनुभव आला. सोशल डिस्टन्सिंगऐवजी कष्टकऱ्यांनी दिल्लीपासून दूर जाणं पसंत केलं......
सध्या भारत एकाचवेळी तीन संकटांशी दोन हात करतोय. अर्थव्यवस्थेची अवस्था आधीच बिकट असताना कोरोना वायरस आणि धार्मिक हिंसेचं नवं संकट आलंय. अशावेळी एकमेकांवर आरोप करून काहीही उपयोग होणार नाही. सरकारने ठोस पावलं उचलायला हवीत, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला सुनावलंय. तसंच सरकारला त्रिसुत्रीही सांगितलीय.
सध्या भारत एकाचवेळी तीन संकटांशी दोन हात करतोय. अर्थव्यवस्थेची अवस्था आधीच बिकट असताना कोरोना वायरस आणि धार्मिक हिंसेचं नवं संकट आलंय. अशावेळी एकमेकांवर आरोप करून काहीही उपयोग होणार नाही. सरकारने ठोस पावलं उचलायला हवीत, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला सुनावलंय. तसंच सरकारला त्रिसुत्रीही सांगितलीय......
दिल्लीत दंगल भडकवण्यात फेकन्यूज कारणीभूत ठरल्याचं आता हळूहळू समोर येतंय. फेकन्यूज पसरवण्यात मीडियानंही सहभाग घेतला. आपल्या मीडियाला फेक न्यूजची ही बाधा स्वातंत्र्याच्या काळातही झाली होती. या समस्येशी दोन हात करण्यासाठी खुद्द तत्त्कालिन गृहमंत्री सरदार पटेल उभे राहिले होते. आत्ताप्रमाणेच तेव्हाचाही मीडिया हिंदू मुस्लिम अशा दोन भागात विभागला गेला होता.
दिल्लीत दंगल भडकवण्यात फेकन्यूज कारणीभूत ठरल्याचं आता हळूहळू समोर येतंय. फेकन्यूज पसरवण्यात मीडियानंही सहभाग घेतला. आपल्या मीडियाला फेक न्यूजची ही बाधा स्वातंत्र्याच्या काळातही झाली होती. या समस्येशी दोन हात करण्यासाठी खुद्द तत्त्कालिन गृहमंत्री सरदार पटेल उभे राहिले होते. आत्ताप्रमाणेच तेव्हाचाही मीडिया हिंदू मुस्लिम अशा दोन भागात विभागला गेला होता......
दिल्लीच्या दंगलीने भारताच्या दिलावरच आघात केलेत. आपल्या धर्माचे किती जण मेले आणि त्यांच्या धर्माचे किती जण मेले, याचा हिशेब मांडून द्वेषाच्या भिंती उभारण्यात हजारो जण गर्क आहेत. पण त्यात असेही कितीतरी हिरो आहेत, ज्यांनी जातधर्माच्या पल्याड जाऊन मदत केलीय. म्हणून या माणुसकीच्या धर्माच्या आदर्शांना आपण थँक्यू म्हणायला हवं.
दिल्लीच्या दंगलीने भारताच्या दिलावरच आघात केलेत. आपल्या धर्माचे किती जण मेले आणि त्यांच्या धर्माचे किती जण मेले, याचा हिशेब मांडून द्वेषाच्या भिंती उभारण्यात हजारो जण गर्क आहेत. पण त्यात असेही कितीतरी हिरो आहेत, ज्यांनी जातधर्माच्या पल्याड जाऊन मदत केलीय. म्हणून या माणुसकीच्या धर्माच्या आदर्शांना आपण थँक्यू म्हणायला हवं. .....
चार दिवसांपासून धुमसणारी दिल्ली आता शांत झालीय. पण वातावरणात प्रचंड तणाव आहे. हिंदू-मुस्लिम दंगलीत सर्वसामान्य लोकांची घरंदारं, दुकानं जाळली गेलीत. लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. हिंदू आणि मुस्लिमबहुल भागातल्या परिस्थितीची लाईव माहिती देणारा महिला पत्रकार ऐशालिन मॅथ्यू यांचा अंगावर काटे आणणारा हा रिपोर्ताज.
चार दिवसांपासून धुमसणारी दिल्ली आता शांत झालीय. पण वातावरणात प्रचंड तणाव आहे. हिंदू-मुस्लिम दंगलीत सर्वसामान्य लोकांची घरंदारं, दुकानं जाळली गेलीत. लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. हिंदू आणि मुस्लिमबहुल भागातल्या परिस्थितीची लाईव माहिती देणारा महिला पत्रकार ऐशालिन मॅथ्यू यांचा अंगावर काटे आणणारा हा रिपोर्ताज......
दिलवाल्यांची दिल्ली चार दिवसांपासून दंगलीत जळतेय. प्रचंड जाळपोळ आणि हिंसा झाल्यानंतर आज दिल्ली जराशी शांत झाली. या दंगलीत पत्रकारांवरही जीवघेणे हल्ले झाले. या दंगलीचं कवरेज करणाऱ्या पत्रकारांनाही मारहाण झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांना आपला धर्मही सिद्ध करून दाखवावा लागला. वाचा एका पत्रकाराचा हा ‘आंखो देखा’ रिपोर्ट.
दिलवाल्यांची दिल्ली चार दिवसांपासून दंगलीत जळतेय. प्रचंड जाळपोळ आणि हिंसा झाल्यानंतर आज दिल्ली जराशी शांत झाली. या दंगलीत पत्रकारांवरही जीवघेणे हल्ले झाले. या दंगलीचं कवरेज करणाऱ्या पत्रकारांनाही मारहाण झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांना आपला धर्मही सिद्ध करून दाखवावा लागला. वाचा एका पत्रकाराचा हा ‘आंखो देखा’ रिपोर्ट......
दर दिवशी नवी वेब सिरीज येतेय. त्यात आणखी एक वेब सिरीज आलीय ती म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांवर बेतलीय. भारतात घातपात घडवून ‘तबाही’ माजवण्याची दिवास्वप्नं पाहणाऱ्या पाकिस्तानला शह देणाऱ्या, त्यांचा कट उधळून लावणाऱ्या गुप्तचर यंत्रणांचं अंतरंग या मालिकेत साकारलंय.
दर दिवशी नवी वेब सिरीज येतेय. त्यात आणखी एक वेब सिरीज आलीय ती म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांवर बेतलीय. भारतात घातपात घडवून ‘तबाही’ माजवण्याची दिवास्वप्नं पाहणाऱ्या पाकिस्तानला शह देणाऱ्या, त्यांचा कट उधळून लावणाऱ्या गुप्तचर यंत्रणांचं अंतरंग या मालिकेत साकारलंय......
आयुष्मान खुरानाचा अंधाधून रिलीज झाला त्याला सहा महिने उलटून गेले. त्याने आपल्याकडेही बऱ्यापैकी धंदा केला. पण आपण त्याकडे फार लक्ष दिलं नाही. हाच सिनेमा पियानो प्लेयर नावाने चीनमधे धुमाकूळ घालतोय. त्याने तीनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय. भारतीय सिनेमांच्या चिनी धंद्याचं रहस्य काय?
आयुष्मान खुरानाचा अंधाधून रिलीज झाला त्याला सहा महिने उलटून गेले. त्याने आपल्याकडेही बऱ्यापैकी धंदा केला. पण आपण त्याकडे फार लक्ष दिलं नाही. हाच सिनेमा पियानो प्लेयर नावाने चीनमधे धुमाकूळ घालतोय. त्याने तीनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय. भारतीय सिनेमांच्या चिनी धंद्याचं रहस्य काय? .....