देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे.
देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे......
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचं गेल्यावर्षी डिसेंबरमधे निधन झालं. आंतरधार्मिक सौहार्दाशी असणारी त्यांची बांधिलकी भारतालाही शिकण्यासारखी आहे. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधे नैतिक अधिकार प्राप्त झालेली टुटू शेवटची व्यक्ती असं इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात. त्यांचा साधना साप्ताहिकातला लेख इथं देत आहोत.
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचं गेल्यावर्षी डिसेंबरमधे निधन झालं. आंतरधार्मिक सौहार्दाशी असणारी त्यांची बांधिलकी भारतालाही शिकण्यासारखी आहे. दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधे नैतिक अधिकार प्राप्त झालेली टुटू शेवटची व्यक्ती असं इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात. त्यांचा साधना साप्ताहिकातला लेख इथं देत आहोत......
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या डेस्मंड टुटू यांचं नुकतंच निधन झालं. धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाविरोधात त्यांनी अहिंसक लढा दिला. एलजीबीटी समूहाच्या बाजूने त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कायम चर्चेत राहिली. १९८४ला त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या डेस्मंड टुटू यांचं नुकतंच निधन झालं. धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाविरोधात त्यांनी अहिंसक लढा दिला. एलजीबीटी समूहाच्या बाजूने त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कायम चर्चेत राहिली. १९८४ला त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं......
'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय.
'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय......
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत.
आज दोन ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. महात्मा गांधींची आपल्याला धीरगंभीर नेते म्हणून ओळख आहे. पण गांधीजी तरुण वयात आपल्यासारखेच थोडीबहुत मजा करणारे आणि खेळकर होते. दक्षिण आफ्रिकेत असताना ते एका क्लबकडून फुटबॉल खेळायचे. क्रिकेटशीही नातं सांगणारे त्यांचे भन्नाट किस्से आहेत......
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता......
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं.
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं......
रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमधे ओपनर केलंय. पण सरावाचा पहिलाच प्रयत्न शून्याने सुरू झाला. आणि सर्वांनाच धडकी भरली. हिटमॅन अपयशी झाला तर त्याचा युवराज सिंग होईल. पण पठ्ठ्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधे शतक ठोकलं. पण रोहित कायमस्वरुपी ओपनर नसेल तर तो टेम्पररी सोल्युशन असल्याचे संकेत दिले गेलेत.
रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमधे ओपनर केलंय. पण सरावाचा पहिलाच प्रयत्न शून्याने सुरू झाला. आणि सर्वांनाच धडकी भरली. हिटमॅन अपयशी झाला तर त्याचा युवराज सिंग होईल. पण पठ्ठ्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधे शतक ठोकलं. पण रोहित कायमस्वरुपी ओपनर नसेल तर तो टेम्पररी सोल्युशन असल्याचे संकेत दिले गेलेत......
मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांना दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून निवडलंय. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौऱ्यावर येतेय. त्याआधी आपली बॅटिंग लाईन मजबूत करण्यासाठी आफ्रिकेने ही निवड केलीय. भारताने आपला आपल्या मुख्य टीममधे, तसंच बॅटिंग कोच म्हणूनही अमोलला संधी दिली नाही.
मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांना दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून निवडलंय. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौऱ्यावर येतेय. त्याआधी आपली बॅटिंग लाईन मजबूत करण्यासाठी आफ्रिकेने ही निवड केलीय. भारताने आपला आपल्या मुख्य टीममधे, तसंच बॅटिंग कोच म्हणूनही अमोलला संधी दिली नाही......
कोणतंही क्षेत्र असो. मुस्लिमांकडे बघण्याचा एकूण दृष्टीकोन हा पूर्वग्रहदूषितच असतो. कधी व्यक्ती म्हणून तर कधी समाज म्हणून. क्रिकेट हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. जगभरातल्या अनेक क्रिकेट संघांमधे आज मुस्लिम खेळाडू आहेत. त्यांचा धर्म मुस्लिम असला तरी त्यांनी आपल्या क्षमतेच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय.
कोणतंही क्षेत्र असो. मुस्लिमांकडे बघण्याचा एकूण दृष्टीकोन हा पूर्वग्रहदूषितच असतो. कधी व्यक्ती म्हणून तर कधी समाज म्हणून. क्रिकेट हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. जगभरातल्या अनेक क्रिकेट संघांमधे आज मुस्लिम खेळाडू आहेत. त्यांचा धर्म मुस्लिम असला तरी त्यांनी आपल्या क्षमतेच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय......
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे.
यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे......
सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?
सध्या नाक्यानाक्यावर, ट्रेन, बस, ऑफिस, व्हॉट्सअप ग्रुपमधे फक्त क्रिकेट वर्ल्डकपची चर्चा सुरु आहे. आपल्याला क्रिकेट खूप आवडतं म्हणून आपण मॅच बघतो. पण आपण मॅच बघितल्याने आयसीसीला पैसे मिळतात, आयसीसीचं उत्पन्न वाढतं. त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. आणि हे सगळं गणित आपल्याला माहीत आहे का?.....
आजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय.
आजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय......
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे.
इन्स्टंट क्रिकेटिंगमुळे बॅट्समनला अच्छे दिन आलेत. प्रत्येकजण आपल्या टीममधे चांगले बॅट्समन असण्यावर भर देतेय. एकहाती मॅच जिंकून देणाऱ्याला तर चांगलीच डिमांड आहे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमधेही यंदा अशाच काही खेळाडूंचा बोलबाला असणार आहे......