मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यातलं भाषण फसलं. उद्धव ठाकरे यांचं भाषण त्यांच्यापेक्षा चांगलं झालं, पण त्यात नवीन काहीच नव्हतं. नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रचण्याची ही संधी असल्याचं शिंदेंना कळलंच नाही. तिथं शिवसैनिक अजूनही आपल्यासोबत आहेत, याचं समाधान शिवाजी पार्कच्या गर्दीने उद्धव यांना दिलं. पण त्या समाधानात अनेक प्रश्न दडले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यातलं भाषण फसलं. उद्धव ठाकरे यांचं भाषण त्यांच्यापेक्षा चांगलं झालं, पण त्यात नवीन काहीच नव्हतं. नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रचण्याची ही संधी असल्याचं शिंदेंना कळलंच नाही. तिथं शिवसैनिक अजूनही आपल्यासोबत आहेत, याचं समाधान शिवाजी पार्कच्या गर्दीने उद्धव यांना दिलं. पण त्या समाधानात अनेक प्रश्न दडले आहेत......
‘दादर, मुंबई २८’ हा पत्ता आज मुंबईचं स्टेटस सिम्बॉल आहे. या पत्त्यातल्या २८ आकड्यामधली आणखी एक गंमत म्हणजे २८ एकरावर पसरलेलं दादरचं शिवाजी पार्क. शिवाजी पार्कवर दसऱ्याची सभा घ्यायला नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी मिळणार, हा वाद नुकताच मिटलाय. मुळात शिवसेनेचं मैदान अशी ओळख असणारं शिवाजी पार्क मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक इतिहासाची पाऊलखूण आहे.
‘दादर, मुंबई २८’ हा पत्ता आज मुंबईचं स्टेटस सिम्बॉल आहे. या पत्त्यातल्या २८ आकड्यामधली आणखी एक गंमत म्हणजे २८ एकरावर पसरलेलं दादरचं शिवाजी पार्क. शिवाजी पार्कवर दसऱ्याची सभा घ्यायला नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी मिळणार, हा वाद नुकताच मिटलाय. मुळात शिवसेनेचं मैदान अशी ओळख असणारं शिवाजी पार्क मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक इतिहासाची पाऊलखूण आहे......
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. भाजपसोबत युतीची घोषणा झाल्यावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. त्यामुळे ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष लागलं होतं.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. भाजपसोबत युतीची घोषणा झाल्यावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. त्यामुळे ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष लागलं होतं......
एकच पक्ष शिवसेना. एकच नेता बाळासाहेब ठाकरे. एकच मैदान शिवसेना. एकच कार्यक्रम दसरा मेळावा. पंचेचाळीस वर्षांपेक्षा हे समीकरण कायम राहिलं. आजही शिवसेनेचा दसरा मेळावा गर्दी खेचतो आणि बातम्याही. अशावेळेस पहिला दसरा मेळावा कसा झाला असेल, याची उत्सुकता उरतेच.
एकच पक्ष शिवसेना. एकच नेता बाळासाहेब ठाकरे. एकच मैदान शिवसेना. एकच कार्यक्रम दसरा मेळावा. पंचेचाळीस वर्षांपेक्षा हे समीकरण कायम राहिलं. आजही शिवसेनेचा दसरा मेळावा गर्दी खेचतो आणि बातम्याही. अशावेळेस पहिला दसरा मेळावा कसा झाला असेल, याची उत्सुकता उरतेच......