कॅलेंडर, पप्पू पेजर, शराफत अली, मनू मुंद्रासारख्या विविधांगी भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांचं नुकतंच निधन झालं. नाटकं, टीवी, सिनेमा, वेबसिरीजसारख्या माध्यमांमधे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना एक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. सतीशजींच्या काही खास आठवणी जागवणारी त्यांचे सहकारी अभिनेते सौमित्र यांची ही फेसबुक पोस्ट.
कॅलेंडर, पप्पू पेजर, शराफत अली, मनू मुंद्रासारख्या विविधांगी भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांचं नुकतंच निधन झालं. नाटकं, टीवी, सिनेमा, वेबसिरीजसारख्या माध्यमांमधे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना एक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. सतीशजींच्या काही खास आठवणी जागवणारी त्यांचे सहकारी अभिनेते सौमित्र यांची ही फेसबुक पोस्ट......
सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले.
सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले......