पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला.
पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला......
आज भाऊबीज. भारतातल्या बहीण भावांसाठी एक महत्त्वाचा दिवस. परवाच नेहरू जयंतीही झालीय. भावाबहिणीचं नातं न तुटणार. अतूट. देशाच्या स्वातंत्र्यासाठीही भावाबहिणीच्या एका जोडीने असाच अतूट संघर्ष केलाय. जवाहरलाल नेहरू आणि विजयालक्ष्मी पंडित यांच्याएवढं स्वातंत्र्यलढ्यात योगदान असलेली भावाबहिणीची जोडी आपल्याला आढळत नाही.
आज भाऊबीज. भारतातल्या बहीण भावांसाठी एक महत्त्वाचा दिवस. परवाच नेहरू जयंतीही झालीय. भावाबहिणीचं नातं न तुटणार. अतूट. देशाच्या स्वातंत्र्यासाठीही भावाबहिणीच्या एका जोडीने असाच अतूट संघर्ष केलाय. जवाहरलाल नेहरू आणि विजयालक्ष्मी पंडित यांच्याएवढं स्वातंत्र्यलढ्यात योगदान असलेली भावाबहिणीची जोडी आपल्याला आढळत नाही......
दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी.
दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी......
चोहीकडे अंधार आहे म्हणून आपण दिवाळी साजरीच करायची नाही का? करायची ना, नक्की करायची. ती यासाठी करायची की त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. आयुष्यातल्या अडचणींचा निचरा करायची उमेद मिळणार आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या प्रकाशाच्या किरणांतूनच सकारात्मक स्पंदनं मिळत असतात.
चोहीकडे अंधार आहे म्हणून आपण दिवाळी साजरीच करायची नाही का? करायची ना, नक्की करायची. ती यासाठी करायची की त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. आयुष्यातल्या अडचणींचा निचरा करायची उमेद मिळणार आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या प्रकाशाच्या किरणांतूनच सकारात्मक स्पंदनं मिळत असतात......
महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. बलिप्रतिपदा हा संपूर्ण दिवाळीचा एक दिवसच त्याच्या नावाने ठेवलाय. त्याचा कुणी खून केला, पाताळात गाडलं वगैरे वैदिकांनी धर्मप्रसारासाठी, आपलं माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कुणी पूजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहीत आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणं योग्य नसून सत्यशोधन करणं गरजेचंय हे सांगणारी संजय सोनावणी यांची ही फेसबूक पोस्ट फार महत्त्वाचीय.
महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. बलिप्रतिपदा हा संपूर्ण दिवाळीचा एक दिवसच त्याच्या नावाने ठेवलाय. त्याचा कुणी खून केला, पाताळात गाडलं वगैरे वैदिकांनी धर्मप्रसारासाठी, आपलं माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कुणी पूजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहीत आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणं योग्य नसून सत्यशोधन करणं गरजेचंय हे सांगणारी संजय सोनावणी यांची ही फेसबूक पोस्ट फार महत्त्वाचीय......
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय......
दिवाळी म्हणजे धम्माल, फटाके, नवे कपडे, गिफ्ट आणि फराळ. फराळ आपण कधीच विसरत नाही. वर्षभर दिवाळी फराळातले पदार्थ मिळत असले तरी आपण दिवाळीत हे पदार्थ खायला खूप उत्सुक असतो. आणि दिवाळीत आपसुकच एखाद-दुसरा लाडू किंवा चकली जास्त खाल्ली जाते. पण आता आपल्या फराळात केक, कुकी, चॉकलेटपासून बऱ्याच गोष्टी सामील झाल्यात.
दिवाळी म्हणजे धम्माल, फटाके, नवे कपडे, गिफ्ट आणि फराळ. फराळ आपण कधीच विसरत नाही. वर्षभर दिवाळी फराळातले पदार्थ मिळत असले तरी आपण दिवाळीत हे पदार्थ खायला खूप उत्सुक असतो. आणि दिवाळीत आपसुकच एखाद-दुसरा लाडू किंवा चकली जास्त खाल्ली जाते. पण आता आपल्या फराळात केक, कुकी, चॉकलेटपासून बऱ्याच गोष्टी सामील झाल्यात......
‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ अशी गाणी सगळ्यांनाच आठवत असतील. दिवाळीची तयारी सुरू असेलच. यंदा दिवाळीचा बाजारही उशिरा लागलाय. आणि चायना मालावर बंदी आहे. निम्म्याहून अधिक आवक घटलीय. त्यामुळे यंदाची दिवाळी महाग असणार एवढं नक्की.
‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ अशी गाणी सगळ्यांनाच आठवत असतील. दिवाळीची तयारी सुरू असेलच. यंदा दिवाळीचा बाजारही उशिरा लागलाय. आणि चायना मालावर बंदी आहे. निम्म्याहून अधिक आवक घटलीय. त्यामुळे यंदाची दिवाळी महाग असणार एवढं नक्की......
मराठी माणसाला दिवाळीआधीच निकालाचे फटाके फोडायला मिळणार आहेत. महाराष्ट्रासोबतच हरयाणाच्या विधानसभेसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आज निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
मराठी माणसाला दिवाळीआधीच निकालाचे फटाके फोडायला मिळणार आहेत. महाराष्ट्रासोबतच हरयाणाच्या विधानसभेसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आज निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली......
आज २३ एप्रिल. जगप्रसिद्ध कवी, कथा, कादंबरीकार, नाटककार विलियम शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन. यानिमित्त जगभर पुस्तक दिन साजरा केला जातो. पुस्तकं माणसाला घडवतात. प्रगल्भ बनवतात. मैत्री करतात. दोस्ती निभावतात. पुस्तकांच्या सोबतीने समृद्ध होणाऱ्या माणूसपणाची ही गोष्ट.
आज २३ एप्रिल. जगप्रसिद्ध कवी, कथा, कादंबरीकार, नाटककार विलियम शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन. यानिमित्त जगभर पुस्तक दिन साजरा केला जातो. पुस्तकं माणसाला घडवतात. प्रगल्भ बनवतात. मैत्री करतात. दोस्ती निभावतात. पुस्तकांच्या सोबतीने समृद्ध होणाऱ्या माणूसपणाची ही गोष्ट......
कविता महाजन. पुस्तकातून जितकं व्यक्त होत होत्या. त्याहीपेक्षा फेसबुकवर व्यक्त होत होत्या. सोशल मीडियाला, फेसबुकला नावं ठेवणाऱ्यांनी कविता महाजनांच्या पोस्ट वाचायलाच हव्यात. साहित्य, वाङ्मय वगैरे म्हणतात, ते यापेक्षा काही वेगळं असतं का?
कविता महाजन. पुस्तकातून जितकं व्यक्त होत होत्या. त्याहीपेक्षा फेसबुकवर व्यक्त होत होत्या. सोशल मीडियाला, फेसबुकला नावं ठेवणाऱ्यांनी कविता महाजनांच्या पोस्ट वाचायलाच हव्यात. साहित्य, वाङ्मय वगैरे म्हणतात, ते यापेक्षा काही वेगळं असतं का?.....
सारिका उबाळे, योजना यादव, प्रज्ञा भोसले आणि दिशा शेखही. आजच्या तरुण पिढीची सशक्त अभिव्यक्ती. शर्मिष्ठा भोसले या आजच्या आणखी एका सशक्त लेखिका, कवयित्रीने या चौघींची ओळख या कवयित्रींची प्रातिनिधिक कवितांतून करून दिलीय. आजचा काळ समजून घेण्यासाठी ती गरजेची आहे.
सारिका उबाळे, योजना यादव, प्रज्ञा भोसले आणि दिशा शेखही. आजच्या तरुण पिढीची सशक्त अभिव्यक्ती. शर्मिष्ठा भोसले या आजच्या आणखी एका सशक्त लेखिका, कवयित्रीने या चौघींची ओळख या कवयित्रींची प्रातिनिधिक कवितांतून करून दिलीय. आजचा काळ समजून घेण्यासाठी ती गरजेची आहे......
गाव. आंबा उगवतीचा काळ. पोरं घडतात तसा आंबाही घडतो. तो पिकवाणात दडवून ‘घडवावा’ लागतो. या पिकवाणाच्या खेळात पोरं मन लावून, खेळकर स्पर्धा करत सहभागी होतात. आणि त्यातून तीही घडत जातात. उगवत्या मुलांच्या मनाची आंब्याच्या अवतीभोवती फिरणारी बहारदार गोष्ट!
गाव. आंबा उगवतीचा काळ. पोरं घडतात तसा आंबाही घडतो. तो पिकवाणात दडवून ‘घडवावा’ लागतो. या पिकवाणाच्या खेळात पोरं मन लावून, खेळकर स्पर्धा करत सहभागी होतात. आणि त्यातून तीही घडत जातात. उगवत्या मुलांच्या मनाची आंब्याच्या अवतीभोवती फिरणारी बहारदार गोष्ट!.....
पेशवाई बुडाली ती १८१८ साली. त्याला यावर्षी बरोबर २०० वर्षं पूर्ण झाली. पण त्याची काहीच चर्चा झाली नाही. तसं पाहायला गेलं तर १८०२ पासूनच पेशवाई बुडायला सुरवात झाली होती. पुढच्या सोळा वर्षांत ती पार बुडाली. हा सोळा वर्षांचा प्रवास आजही महत्त्वाचा आहे.
पेशवाई बुडाली ती १८१८ साली. त्याला यावर्षी बरोबर २०० वर्षं पूर्ण झाली. पण त्याची काहीच चर्चा झाली नाही. तसं पाहायला गेलं तर १८०२ पासूनच पेशवाई बुडायला सुरवात झाली होती. पुढच्या सोळा वर्षांत ती पार बुडाली. हा सोळा वर्षांचा प्रवास आजही महत्त्वाचा आहे......
चिनुआ अचेबे यांच्या थिंग्ज फॉल अपार्ट ही कादंबरी जागतिक साहित्यात मैलाचा दगड ठरली. आफ्रिकन संस्कृतीवरच्या /युरोपियन आक्रमणाची गोष्ट ही कादंबरी सांगते. आफ्रिकन साहित्याचा पाया रचणाऱ्या या कादंबरीतलं एक महत्त्वाचं प्रकरण पहिल्यांदाच मराठीत.
चिनुआ अचेबे यांच्या थिंग्ज फॉल अपार्ट ही कादंबरी जागतिक साहित्यात मैलाचा दगड ठरली. आफ्रिकन संस्कृतीवरच्या /युरोपियन आक्रमणाची गोष्ट ही कादंबरी सांगते. आफ्रिकन साहित्याचा पाया रचणाऱ्या या कादंबरीतलं एक महत्त्वाचं प्रकरण पहिल्यांदाच मराठीत. .....
नाती तीच असतात. पण परिस्थितीनुसार, आजूबाजूंच्या घटनांनुसार त्यातली लय वेडीवाकडी होत राहते. आयुष्यातल्या वेड्यावाकड्या वळणांमुळं लय बिघडलेल्या एका नात्याची लयदार कथा.
नाती तीच असतात. पण परिस्थितीनुसार, आजूबाजूंच्या घटनांनुसार त्यातली लय वेडीवाकडी होत राहते. आयुष्यातल्या वेड्यावाकड्या वळणांमुळं लय बिघडलेल्या एका नात्याची लयदार कथा......
'गांधी विचार परीक्षेत अरुण गवळी प्रथम' ही थबकायला लावणारी बातमी होती. कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या अरुण गवळी उर्फ डॅडी नागपूरच्या जेलमधे असताना गांधी विचार परीक्षेत पहिला आला. त्याचा तो पेपर कसा असेल, याचा हा एक गंमतीशीर कल्पनाविलास.
'गांधी विचार परीक्षेत अरुण गवळी प्रथम' ही थबकायला लावणारी बातमी होती. कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या अरुण गवळी उर्फ डॅडी नागपूरच्या जेलमधे असताना गांधी विचार परीक्षेत पहिला आला. त्याचा तो पेपर कसा असेल, याचा हा एक गंमतीशीर कल्पनाविलास......
महात्मा गांधींनी राजकारणाची भाषा बदलली. देशाची भाषा बदलली. आपल्या जगण्याचीच भाषा बदलली. त्यांच्या भाषेने देश घडवला. गांधींची भाषा समजून घेतल्याशिवाय त्यांची थोरवी उमजणं अवघड आहे. ती समजून घेण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे, डॉ. गणेश देवी. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ आहेत. `आम्ही सारे फाऊंडेशन` आयोजित शिबिरात त्यांचं `गांधीजींची भाषा` या विषयावर झालेल्या भाषणाचं हे शब्दांकन. निमित्त गांधीजींचं १५०वं जयंती वर्ष.
महात्मा गांधींनी राजकारणाची भाषा बदलली. देशाची भाषा बदलली. आपल्या जगण्याचीच भाषा बदलली. त्यांच्या भाषेने देश घडवला. गांधींची भाषा समजून घेतल्याशिवाय त्यांची थोरवी उमजणं अवघड आहे. ती समजून घेण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे, डॉ. गणेश देवी. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ आहेत. `आम्ही सारे फाऊंडेशन` आयोजित शिबिरात त्यांचं `गांधीजींची भाषा` या विषयावर झालेल्या भाषणाचं हे शब्दांकन. निमित्त गांधीजींचं १५०वं जयंती वर्ष. .....