दिशा पिंकी शेख यांच्या 'कुरूप' या कवितासंग्रहाने मराठीला एक नवा प्रवाह मिळवून दिला आहे. अजून खूप अंधार कोपरे उजळायचे आहेत. या समुदायातल्या खूप वेदना, दुःख अजून बाहेर यायचंय. त्याची कोंडी या कवितासंग्रहाने फोडलीय. 'कुरूप' ही या सगळ्याची एक पायवाट मानायला हवी.
दिशा पिंकी शेख यांच्या 'कुरूप' या कवितासंग्रहाने मराठीला एक नवा प्रवाह मिळवून दिला आहे. अजून खूप अंधार कोपरे उजळायचे आहेत. या समुदायातल्या खूप वेदना, दुःख अजून बाहेर यायचंय. त्याची कोंडी या कवितासंग्रहाने फोडलीय. 'कुरूप' ही या सगळ्याची एक पायवाट मानायला हवी......
एलजीबीटीक्यू समाजातली व्यक्ती अपक्ष म्हणून राजकारणात येत होती. टिकत होती किंवा संपत होती. पण सुप्रिम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर अनेक तृतीयपंथी राजकारणात पुढे येत आहेत. आता अनेक राजकीय पक्षातही तृतीयपंथांचं नवं कक्ष सुरू होतंय. हे कक्ष स्थापन करायचं की नाही यावर मतमतांतरं दिसून येतात. मात्र फक्त दिखाव्यापुरता ते निर्माण करणाऱ्या पक्षांना त्याचा भविष्यात तोटा सहन करावा लागेल.
एलजीबीटीक्यू समाजातली व्यक्ती अपक्ष म्हणून राजकारणात येत होती. टिकत होती किंवा संपत होती. पण सुप्रिम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर अनेक तृतीयपंथी राजकारणात पुढे येत आहेत. आता अनेक राजकीय पक्षातही तृतीयपंथांचं नवं कक्ष सुरू होतंय. हे कक्ष स्थापन करायचं की नाही यावर मतमतांतरं दिसून येतात. मात्र फक्त दिखाव्यापुरता ते निर्माण करणाऱ्या पक्षांना त्याचा भविष्यात तोटा सहन करावा लागेल......
हिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख?
हिजड्यांशी लग्नं केलं तर मुलं होतील, पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, हे नितीन गडकरी यांचं विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण आहे अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या एक तृतीयपंथी कवयित्री. दिशा पिंकी शेख यांनी नितीन गडकरींचा निषेध करत लिहिलेलं पत्रं सध्या वायरल होतंय. कोण आहेत या दिशा शेख?.....