लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं.
लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं......
जगाच्या अर्थकारणावर चर्चा करणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने यंदा मंथनासाठी आपल्या दीपिका पादुकोनला बोलावलं. दीपिकाला बॉलिवूडचं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही तर मेंटल हेल्थ कशी सांभाळावी हे शिकण्यासाठी बोलावलं. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेऊन आजूबाजूच्यांनाही सांगायला हवी.
जगाच्या अर्थकारणावर चर्चा करणाऱ्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने यंदा मंथनासाठी आपल्या दीपिका पादुकोनला बोलावलं. दीपिकाला बॉलिवूडचं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही तर मेंटल हेल्थ कशी सांभाळावी हे शिकण्यासाठी बोलावलं. यावेळी दीपिकाने तिच्या मानसिक आजाराची गोष्टच सांगितली. लढायला बळ देणारी ही गोष्ट आपण सगळ्यांनीच समजून घेऊन आजूबाजूच्यांनाही सांगायला हवी......
जेएनयूमधल्या विद्यार्थांवर हल्ला झाला. त्याच्या निषेध सभेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन जेएनयूमधे गेली होती. तिथे ती काहीच बोलली नाही. फक्त आपली हजेरी लावली. तरीही काही लोकांनी लगेचच तिच्या छपाक सिनेमातून चुकीचा मेसेज देण्यात येत असल्याची अफवा पसरवणं सुरू केलं. आणि ‘छपाक’ बघणं देशद्रोही झालं. दीपिकाच्या प्रकरणात आपल्या सहिष्णुतेचे 'तुकडे तुकडे' झालेत.
जेएनयूमधल्या विद्यार्थांवर हल्ला झाला. त्याच्या निषेध सभेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन जेएनयूमधे गेली होती. तिथे ती काहीच बोलली नाही. फक्त आपली हजेरी लावली. तरीही काही लोकांनी लगेचच तिच्या छपाक सिनेमातून चुकीचा मेसेज देण्यात येत असल्याची अफवा पसरवणं सुरू केलं. आणि ‘छपाक’ बघणं देशद्रोही झालं. दीपिकाच्या प्रकरणात आपल्या सहिष्णुतेचे 'तुकडे तुकडे' झालेत......