अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय.
अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय......
सध्या तरी देशाचं एकूणच जीवन कोरोनानं व्यापून टाकलंय. बारकाईने विचार केला तर भयानक परिस्थितीचं विश्लेषण करणारी एकच बाजू समाजापुढे येत आहे. दुसर्या बाजूचा विचार फारसा होताना दिसत नाही. आपली कामगिरी सरस दिसतेय. पण ती केवळ सांत्वना आहे, समस्येचं समाधान मुळीच नाही हे मात्र विसरता नये.
सध्या तरी देशाचं एकूणच जीवन कोरोनानं व्यापून टाकलंय. बारकाईने विचार केला तर भयानक परिस्थितीचं विश्लेषण करणारी एकच बाजू समाजापुढे येत आहे. दुसर्या बाजूचा विचार फारसा होताना दिसत नाही. आपली कामगिरी सरस दिसतेय. पण ती केवळ सांत्वना आहे, समस्येचं समाधान मुळीच नाही हे मात्र विसरता नये......
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मरणारे अनेक लोक कोरोनाने मेले, असं म्हणता येणार नाही. कारण या लोकांना वेळेत ऑक्सिजन, वेंटिलेटर, औषधं आणि हॉस्पिटलमधे बेड मिळाले असते तर यापैकी अनेकांचे जीव वाचू शकले असते. मुळात कोरोनाला देशात पाय पसरायला मिळाला तो मोदींच्या नाकर्तेपणामुळे आणि स्वार्थी राजकारणामुळेच.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मरणारे अनेक लोक कोरोनाने मेले, असं म्हणता येणार नाही. कारण या लोकांना वेळेत ऑक्सिजन, वेंटिलेटर, औषधं आणि हॉस्पिटलमधे बेड मिळाले असते तर यापैकी अनेकांचे जीव वाचू शकले असते. मुळात कोरोनाला देशात पाय पसरायला मिळाला तो मोदींच्या नाकर्तेपणामुळे आणि स्वार्थी राजकारणामुळेच......
'लॉकडाऊन'ला पर्याय म्हणून लसीकरण वेगाने वाढवा, असं सांगितलं जातंय. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचं पूरक पाऊल आहे. मात्र सध्याच्या लाटेतून निर्माण झालेल्या आजच्या महत्त्वाच्या प्रश्नावर हॉस्पिटल खाटांच्या तुडवड्यावर लसीकरण ताबडतोबीचं उत्तर नाही. लसीमुळे प्रसार थांबतो, असा त्या कंपन्यांचाही दावा नाहीय. डॉ. अनंत फडके यांचा हा वायरल होत असलेला लेख इथं देत आहोत.
'लॉकडाऊन'ला पर्याय म्हणून लसीकरण वेगाने वाढवा, असं सांगितलं जातंय. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचं पूरक पाऊल आहे. मात्र सध्याच्या लाटेतून निर्माण झालेल्या आजच्या महत्त्वाच्या प्रश्नावर हॉस्पिटल खाटांच्या तुडवड्यावर लसीकरण ताबडतोबीचं उत्तर नाही. लसीमुळे प्रसार थांबतो, असा त्या कंपन्यांचाही दावा नाहीय. डॉ. अनंत फडके यांचा हा वायरल होत असलेला लेख इथं देत आहोत......
गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६० हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत.
गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६० हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत......
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. आता मोठ्या माणसांसारखं लहानांना कोरोना झाला तरी त्यांना एकटं क्वारंटाइन करता येत नाही. आजारी असताना स्वतःची काळजी कशी घ्यायची याची समजही मुलांना नसते. अशात स्वतःला संसर्ग होऊ न देता कोरोना झालेल्या मुलांची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. आता मोठ्या माणसांसारखं लहानांना कोरोना झाला तरी त्यांना एकटं क्वारंटाइन करता येत नाही. आजारी असताना स्वतःची काळजी कशी घ्यायची याची समजही मुलांना नसते. अशात स्वतःला संसर्ग होऊ न देता कोरोना झालेल्या मुलांची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवं......
कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे.
कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे......
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जगाच्या डोक्यावर घोंघावतंय. लॉकडाऊन नसल्यानं अनेक लोक इकडून तिकडे प्रवास करतायत, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण याच कार्यक्रमात कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो असं समोर आलंय. आजारी पडण्यापूर्वी कोरोनाचे पेशंट याच ठिकाणी जातात.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जगाच्या डोक्यावर घोंघावतंय. लॉकडाऊन नसल्यानं अनेक लोक इकडून तिकडे प्रवास करतायत, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण याच कार्यक्रमात कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो असं समोर आलंय. आजारी पडण्यापूर्वी कोरोनाचे पेशंट याच ठिकाणी जातात......
जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय.
जानेवारी फेब्रुवारीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय. लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं आपल्याला परवडणारं नाही. आणि लॉकडाऊन नसेल तर या दुसऱ्या लाटेमुळे जास्तीचं नुकसान व्हायची शक्यता आहे. ही लाट साधीसुधी नाही तर त्सुनामी सारखी येईल अशी भीती वाटू लागलीय......
युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जग धास्तावलंय. सणावरांचा उत्साह आणि वाढत जाणारा थंडीच्या कडाक्यात अशी दुसरी लाट भारतातही येऊ शकेल अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जातेय. पण काळजी करायचं कारण नाही. ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हा मंत्र पंतप्रधान मोदींनीही आपल्याला दिलेलाय.
युरोपात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जग धास्तावलंय. सणावरांचा उत्साह आणि वाढत जाणारा थंडीच्या कडाक्यात अशी दुसरी लाट भारतातही येऊ शकेल अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जातेय. पण काळजी करायचं कारण नाही. ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’ हा मंत्र पंतप्रधान मोदींनीही आपल्याला दिलेलाय. .....
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी.
अनलॉक सुरू झाल्यापासून भारतातल्या कोरोना वायरसच्या पेशंटमधे प्रचंड वाढ झाली. पुन्हा देशाला टाळं लावावं लागेल, अशी भीतीही व्यक्त केली जातीय. पण लॉकडाऊन न करताही हा प्रसार थांबवणं शक्य आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागेल. त्यासाठी प्रशिक्षित अधिकाऱ्यांची एक टीम हवी......
कोरोनाच्या पहिल्या उद्रेकातून म्हणजेच त्याच्या पहिल्या लाटेतून अजून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. असं असतानाच आता दुसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू झालीय. कोणत्याही साथरोगाची अशी लाट येतंच असते आणि पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त धोकादायक असते, असं इतिहासही आपल्याला सांगतो. त्यामुळेच कोरोना वायरसची दुसरी लाट टाळण्यासाठी काही उपाययोजना करायची गरज आहे.
कोरोनाच्या पहिल्या उद्रेकातून म्हणजेच त्याच्या पहिल्या लाटेतून अजून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. असं असतानाच आता दुसऱ्या लाटेविषयी चर्चा चालू झालीय. कोणत्याही साथरोगाची अशी लाट येतंच असते आणि पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त धोकादायक असते, असं इतिहासही आपल्याला सांगतो. त्यामुळेच कोरोना वायरसची दुसरी लाट टाळण्यासाठी काही उपाययोजना करायची गरज आहे......