डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय.
डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय. .....
यंदा पन्नाशी साजरी करणारं अकोल्याचं डॉ. पंजाबराव देशमूख कृषी विद्यापीठ नऊ जणांच्या हौतात्म्यानंतर स्थापन झालं. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी अकोल्याचं कृषी विद्यापीठ राहूरीला पळवून नेलं होतं. यातून मोठी आंदोलनं विदर्भात झाली. नऊ जण शहीद झाले. त्यानंतर १९६९ मधे सुरू झालेल्या अकोला विद्यापीठानं आज जगभर नावलौकिक कमावलंय.
यंदा पन्नाशी साजरी करणारं अकोल्याचं डॉ. पंजाबराव देशमूख कृषी विद्यापीठ नऊ जणांच्या हौतात्म्यानंतर स्थापन झालं. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी अकोल्याचं कृषी विद्यापीठ राहूरीला पळवून नेलं होतं. यातून मोठी आंदोलनं विदर्भात झाली. नऊ जण शहीद झाले. त्यानंतर १९६९ मधे सुरू झालेल्या अकोला विद्यापीठानं आज जगभर नावलौकिक कमावलंय......