राज्यघटना आणि धर्म हा सध्या चर्चेचा विषय आहे. सुप्रीम कोर्टानंही अत्यंत परखड भाषेत सरकारला सुनावलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्म आणि घटनेतली धर्मनिरपेक्षता याबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी १९८३मधे 'साधना'मधे लिहिलेला हा लेख आजही महत्त्वाचा आहे. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांनी मांडलेलं ‘समाजातलं धर्माचं स्थान’ समजून घ्यायला हवं.
राज्यघटना आणि धर्म हा सध्या चर्चेचा विषय आहे. सुप्रीम कोर्टानंही अत्यंत परखड भाषेत सरकारला सुनावलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्म आणि घटनेतली धर्मनिरपेक्षता याबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी १९८३मधे 'साधना'मधे लिहिलेला हा लेख आजही महत्त्वाचा आहे. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांनी मांडलेलं ‘समाजातलं धर्माचं स्थान’ समजून घ्यायला हवं......
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो.
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो......
लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद.
लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद......
कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख.
कोरोनाला रोखण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असताना आखाती देशातून नवं संकट आलंय. काही आचरट लोकांच्या मुस्लिमद्वेष्ट्या ट्विटमुळे भारताची कोंडी झालीय. तिथल्या सरकारनं धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधानांना ट्विट करावं लागलंय. या साऱ्याचा पंचनामा करणारा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा ताज्या चित्रलेखातला लेख......
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे.
गांधी आणि आंबेडकर या विचार परंपरेची जागा आता नथुरामी द्वेषाचं आणि भेदभावाचं राजकारण घेतंय. भारताची बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक ओळख पुसून ती एका रंगात रंगवण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाची एकता आणि लोकांमधला बंधूभाव घट्ट करूनच या परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. संजय राऊत यांनी सामनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणूनच आश्वासक आहे......
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत.
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत......
भारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद.
भारताने आपला एक जमिनीचा तुकडा आपल्या भावाबहिणींना राहण्यासाठी दिला, तो पाकिस्तान. आज हा आपला शत्रू देश बनलाय. यामुळे आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिमांमधे फूट पडतेय. आणि याला राजकीय नेते खतपाणी देत असतात. नुकताच यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यात वाद झाला. त्या वादावरचा तुमच्या आमच्यासारख्या मित्रांमधला हा एक संवाद......