भारतात हल्ली धर्मसंसद, धार्मिक परिषदांच्या नावानं विद्वेषाची बीजं पेरली जातायत. हरिद्वार आणि रायपूरमधली धर्मसंसद याचं ताजं उदाहरण आहे. स्वयंघोषित संत, महंत मंडळींची धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी वाढतेय. अशा भोंदूंच्या मांदियाळीत खऱ्या धर्माचा अर्थ सांगू पाहणारी महंत रामसुंदर दास यांच्यासारखी मंडळी वेगळी आणि महत्वाची ठरतात.
भारतात हल्ली धर्मसंसद, धार्मिक परिषदांच्या नावानं विद्वेषाची बीजं पेरली जातायत. हरिद्वार आणि रायपूरमधली धर्मसंसद याचं ताजं उदाहरण आहे. स्वयंघोषित संत, महंत मंडळींची धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी वाढतेय. अशा भोंदूंच्या मांदियाळीत खऱ्या धर्माचा अर्थ सांगू पाहणारी महंत रामसुंदर दास यांच्यासारखी मंडळी वेगळी आणि महत्वाची ठरतात......
साताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.
साताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते......
जात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख.
जात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख. .....