सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती वयाच्या साठीत पोचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामं करण्यावर मर्यादा येतात. पण ९४ वर्षांच्या भगवानी देवींनी 'वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पियनशिप' स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलीय. ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचं मैदान गाजवायचं स्वप्न पूर्ण केलंय.
सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती वयाच्या साठीत पोचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामं करण्यावर मर्यादा येतात. पण ९४ वर्षांच्या भगवानी देवींनी 'वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पियनशिप' स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलीय. ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचं मैदान गाजवायचं स्वप्न पूर्ण केलंय......
‘द फ्लाइंग सिख’ म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचं १८ जूनला निधन झालं. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानं त्यांचा विजय पुन्हा जिवंत केला. पण या सिनेमापलिकडचा मिल्खा सिंग कसे होते हे त्यांच्या ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रातून दिसतं. याच आत्मचरित्रातल्या खेळातलं राजकारण समजावून सांगणाऱ्या प्रकरणाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं हे भाषांतर.
‘द फ्लाइंग सिख’ म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले प्रसिद्ध खेळाडू मिल्खा सिंग यांचं १८ जूनला निधन झालं. ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमानं त्यांचा विजय पुन्हा जिवंत केला. पण या सिनेमापलिकडचा मिल्खा सिंग कसे होते हे त्यांच्या ‘द रेस ऑफ माय लाइफ’ या आत्मचरित्रातून दिसतं. याच आत्मचरित्रातल्या खेळातलं राजकारण समजावून सांगणाऱ्या प्रकरणाचं रेणुका कल्पना यांनी केलेलं हे भाषांतर......