पर्यावरण, ग्रीन गॅस एमिशन, हवामान बदल वगैरे वगैरे विषयांना कुणी फारसं गांभीर्यानं घेत नाही. मोठमोठ्या इमारतीतल्या सेंट्रलाइज एअर कंडिशनपासून घरातल्या साध्या फ्रीजपर्यंतच्या अनेक गोष्टींमुळे निसर्गाची हानी होतेय. त्यामुळे होणाऱ्या तापमानवाढीमुळे भारतातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत, असं संयुक्त राष्ट्र सांगत आहेत. पण आपल्या नळाला येणारं पाणी बंद होईपर्यंत आपल्याला ते कळणार नाही.
पर्यावरण, ग्रीन गॅस एमिशन, हवामान बदल वगैरे वगैरे विषयांना कुणी फारसं गांभीर्यानं घेत नाही. मोठमोठ्या इमारतीतल्या सेंट्रलाइज एअर कंडिशनपासून घरातल्या साध्या फ्रीजपर्यंतच्या अनेक गोष्टींमुळे निसर्गाची हानी होतेय. त्यामुळे होणाऱ्या तापमानवाढीमुळे भारतातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत, असं संयुक्त राष्ट्र सांगत आहेत. पण आपल्या नळाला येणारं पाणी बंद होईपर्यंत आपल्याला ते कळणार नाही......
पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी ७१.९ टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे. यातला बहुतांश भाग समुद्राच्या पाण्याचा आहे. जगभरात ४१ इंच पाऊस पडतो. भारतात हे प्रमाण ४३ इंच आहे. महाराष्ट्रात सरासरी ४८ इंच पाऊस पडतो. तरीही महाराष्ट्रात पाण्याची टंचाई का जाणवते? बेजबाबदार पाणी वापरामुळे एक नवं संकट उभं राहिलंय.
पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी ७१.९ टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे. यातला बहुतांश भाग समुद्राच्या पाण्याचा आहे. जगभरात ४१ इंच पाऊस पडतो. भारतात हे प्रमाण ४३ इंच आहे. महाराष्ट्रात सरासरी ४८ इंच पाऊस पडतो. तरीही महाराष्ट्रात पाण्याची टंचाई का जाणवते? बेजबाबदार पाणी वापरामुळे एक नवं संकट उभं राहिलंय......
'हम टीवी' या पाकिस्तानी चॅनलची कवी, लेखक, कादंबरीकार हाशिम नदीम यांच्या याच नावाने असणाऱ्या कादंबरीवर आधारलेली मालिका 'परिजाद' ही अतिशय वेगळ्या आशय विषयाची दर्जेदार मालिका आहे. जाणिवेच्या पल्याड नेणाऱ्या 'परिजाद'विषयी ऋषिकेश तेलंगे यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
'हम टीवी' या पाकिस्तानी चॅनलची कवी, लेखक, कादंबरीकार हाशिम नदीम यांच्या याच नावाने असणाऱ्या कादंबरीवर आधारलेली मालिका 'परिजाद' ही अतिशय वेगळ्या आशय विषयाची दर्जेदार मालिका आहे. जाणिवेच्या पल्याड नेणाऱ्या 'परिजाद'विषयी ऋषिकेश तेलंगे यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट......
गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले. पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय.
गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले. पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय......
आज २६ सप्टेंबर. जागतिक नदी दिन. नद्या ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपलं सगळं भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. पण आपण या नद्यांची काळजी किती घेतो? आज देशातल्या सगळ्याच नद्यांचं प्रदूषण झालंय. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न बिकट बनलेत.
आज २६ सप्टेंबर. जागतिक नदी दिन. नद्या ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपलं सगळं भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. पण आपण या नद्यांची काळजी किती घेतो? आज देशातल्या सगळ्याच नद्यांचं प्रदूषण झालंय. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न बिकट बनलेत......
अतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत.
अतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत......
उत्तर प्रदेश, बिहार राज्यात गंगा नदीत मृतदेह तरंगताना दिसले. या कोरोनाच्या काळात भारताची परिस्थिती इतकी वाईट झालीय की जिवंतपणी ऑक्सिजन, बेड, औषधं आणि मेल्यानंतर जाळायला लाकडंही उपलब्ध होत नाहीत. संविधानात, कायद्यात जिवंत माणसांसाठी तरतूद आहे. पण मेल्यानंतर काय? मेलेल्या माणसाला, एखाद्या मृतदेहालाही असे कायदेशीर अधिकार असतात का?
उत्तर प्रदेश, बिहार राज्यात गंगा नदीत मृतदेह तरंगताना दिसले. या कोरोनाच्या काळात भारताची परिस्थिती इतकी वाईट झालीय की जिवंतपणी ऑक्सिजन, बेड, औषधं आणि मेल्यानंतर जाळायला लाकडंही उपलब्ध होत नाहीत. संविधानात, कायद्यात जिवंत माणसांसाठी तरतूद आहे. पण मेल्यानंतर काय? मेलेल्या माणसाला, एखाद्या मृतदेहालाही असे कायदेशीर अधिकार असतात का?.....
भारतात मागच्या १८ दिवसांमधे रोज तीन लाखांपेक्षा अधिक कोरोना पेशंट आढळून आलेत. मागच्या चार दिवसांमधे रोजचा आकडा ४ लाखांवर पोचलाय. रोज ३ हजारांपेक्षा अधिक मृत्यू होतायत. दुसरीकडे आकडे लपवले जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यासाठी केवळ व्यवस्थेला दोष देऊन काही होणार नाही. त्याची मूळ कारणंही शोधायला हवीत.
भारतात मागच्या १८ दिवसांमधे रोज तीन लाखांपेक्षा अधिक कोरोना पेशंट आढळून आलेत. मागच्या चार दिवसांमधे रोजचा आकडा ४ लाखांवर पोचलाय. रोज ३ हजारांपेक्षा अधिक मृत्यू होतायत. दुसरीकडे आकडे लपवले जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यासाठी केवळ व्यवस्थेला दोष देऊन काही होणार नाही. त्याची मूळ कारणंही शोधायला हवीत. .....
उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत.
उत्तराखंडमधल्या चमोलीच्या तपोवनात हिमकडा कोसळला. हा हिमकडा नेमका ऋषी नदीत जाऊन आदळला, भर फेब्रुवारीत रस्ते पूरमय झाले. ऊर्जा प्रकल्प धरणांसह वाहून गेला. मनुष्यहानीही झाली. हे सगळं निसर्गातल्या मानवी हस्तक्षेपामुळे घडलं. यामागची नेमकी कारणं सांगणारा ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक कलानंद मणी यांचा सुरेश गुदले यांनी शब्दांकन केलेला लेख इथं देत आहोत......
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......
गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात.
गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात......
आपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण.
आपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण. .....
अरब जगातल्या इजिप्त देशावर ३० वर्ष सत्ता गाजवणारे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा २५ फेब्रुवारीला मृत्यू झाला. पाश्चिमात्य देशात शांतताप्रिय राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मुबारक यांनी इजिप्तमधे मात्र हुकूमशाही राजवट राबवली. २०११ मधे प्रचंड हिंसक जनआंदोलनानंतर त्यांना पायउतारा व्हावं लागलं. शेवटी ‘इतिहास माझी नोंद घेईल’ असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या पश्चात घेतलेली त्यांची ही नोंद.
अरब जगातल्या इजिप्त देशावर ३० वर्ष सत्ता गाजवणारे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा २५ फेब्रुवारीला मृत्यू झाला. पाश्चिमात्य देशात शांतताप्रिय राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मुबारक यांनी इजिप्तमधे मात्र हुकूमशाही राजवट राबवली. २०११ मधे प्रचंड हिंसक जनआंदोलनानंतर त्यांना पायउतारा व्हावं लागलं. शेवटी ‘इतिहास माझी नोंद घेईल’ असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या पश्चात घेतलेली त्यांची ही नोंद......
महाराष्ट्र सरकार लंडन आय च्या धर्तीवर आपल्या मुंबईतही एक प्रचंड मोठा पाळणा उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याची घोषणा केली. बांद्रा वरळी सी लिंकजवळच्या एका कोपऱ्यात हा मुंबई आय प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलीय. यानिमित्ताने लंडन आयचा हा धावता पण रंजक आढावा.
महाराष्ट्र सरकार लंडन आय च्या धर्तीवर आपल्या मुंबईतही एक प्रचंड मोठा पाळणा उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याची घोषणा केली. बांद्रा वरळी सी लिंकजवळच्या एका कोपऱ्यात हा मुंबई आय प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलीय. यानिमित्ताने लंडन आयचा हा धावता पण रंजक आढावा......
सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय.
सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय. .....
इतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला? यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय.
इतर फास्ट बॉलर रिटायरमेंटचा विचार करू लागतात, त्या तिशीत शाहबाज नदीमने टीम इंडियात, तेही टेस्टसाठी पदार्पण केलं. आजकाल पोरं विशीच्या आत टीम इंडियात येतात, तेव्हा इतका गुणी बॉलर टीम इंडियात येण्यास उशीर का लागला? यामागे आहे ते शाहबाजचं स्ट्रगल. पहिल्याच टेस्टमधे तीन विकेट घेऊन त्याने स्वतःला सिद्धही केलंय. .....
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं.
मुळात कवीचा पिंड असलेल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीने बोथट झालेल्या संवेदना जाग्या केल्या. माणसातलं माणूसपण जागं करणारी ही कादंबरी म्हणजे एक दीर्घ संवेदनशील कविताच आहे! जागतिकीकरणानंतर माणसातलं माणूसपण कुठंतरी हरवलं, हे हरवलेलं माणूसपण आपल्याला नदीष्टमधे गवसतं......
एखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी.
एखाद्या देशाला उभं राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे तो भौगोलिक स्थिती. त्यातही महत्त्वाचं म्हणजे नद्या. जगभरात असे काही देश आहेत जिथं नद्याच नाहीत. बेटांवर, वाळवंटात वसलेले हे देश आहेत. आश्चर्य वाटेल पण तरीसुद्धा त्या देशांचा कारभार चालतोय. ओझरती का होईना या देशांची माहिती घ्यायला हवी......