प्रश्न शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो किंवा सीमाभागातल्या गावांचा असो एन. डी. पाटील हे नाव त्यात कायमच आघाडीवर असायचं. अंधश्रद्धा निर्मुलनातही त्यांनी नरेंद्र दाभोलकरांसोबत काम करून विधीमंडळात पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं. आज दाभोलकरही नाहीत आणि 'एन.डी'ही नाहीत. आज 'एन.डीं'ना जाऊन वर्ष झालं. त्यामुळे दाभोलकरांनी 'एन.डीं'वर लिहिलेला हा जुना लेख एक दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहे.
प्रश्न शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो किंवा सीमाभागातल्या गावांचा असो एन. डी. पाटील हे नाव त्यात कायमच आघाडीवर असायचं. अंधश्रद्धा निर्मुलनातही त्यांनी नरेंद्र दाभोलकरांसोबत काम करून विधीमंडळात पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्त्व केलं. आज दाभोलकरही नाहीत आणि 'एन.डी'ही नाहीत. आज 'एन.डीं'ना जाऊन वर्ष झालं. त्यामुळे दाभोलकरांनी 'एन.डीं'वर लिहिलेला हा जुना लेख एक दस्तावेज म्हणून महत्त्वाचा आहे......
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ला पुण्यात हत्या झाली. त्यांच्या हत्येचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना १९ मार्चला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात ओळखलं. सचिन-शरद यांना हत्या करण्यासाठी तयार करणारे सूत्रधार अजूनही पुढे आलेले नाहीत. ते आणण्यासाठी न्यायालयाने तपास यंत्रणेला भाग पाडलं पाहिजे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ला पुण्यात हत्या झाली. त्यांच्या हत्येचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना १९ मार्चला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात ओळखलं. सचिन-शरद यांना हत्या करण्यासाठी तयार करणारे सूत्रधार अजूनही पुढे आलेले नाहीत. ते आणण्यासाठी न्यायालयाने तपास यंत्रणेला भाग पाडलं पाहिजे......
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राला शिवाजी कोण होता हे सांगणाऱ्या पानसरेंची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोविंद पानसरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख सोशल मीडियावर वायरल झालाय. चोरमारे यांच्या फेसबूक खात्यावर असलेल्या त्या लेखाचा हा संपादित अंश......
विचारांसाठी स्वतःची आहुती देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज ७३ वा जन्मदिवस. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. पण ते ठाम आणि स्पष्ट राहिले. त्यातला महत्त्वाचा आक्षेप देवधर्माच्या विषयी होता. साधना प्रकाशनाने ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ नावाचं त्यांच्या एका मुलाखतीचं पुस्तक काढलंय. साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी त्यांना २५ प्रश्न विचारलेत. त्यापैकी ही काही प्रश्नोत्तरं संपादित स्वरूपात.
विचारांसाठी स्वतःची आहुती देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज ७३ वा जन्मदिवस. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. पण ते ठाम आणि स्पष्ट राहिले. त्यातला महत्त्वाचा आक्षेप देवधर्माच्या विषयी होता. साधना प्रकाशनाने ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ नावाचं त्यांच्या एका मुलाखतीचं पुस्तक काढलंय. साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी त्यांना २५ प्रश्न विचारलेत. त्यापैकी ही काही प्रश्नोत्तरं संपादित स्वरूपात......