ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय.
ओडिशा हे आदिवासीबहुल राज्य रूढार्थाने, सर्वांगाने मागास. जगण्याचा प्रश्नच अजून सूटलेला नसताना तिथल्या महिलांच्या अजेंड्यावर पॉलिटिक्सचा मुद्दा आलाय. तिथल्या सत्ताधारी बीजू जनता दलाने लोकसभेच्या तिकीटवाटपात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय. पुरोगामी महाराष्ट्राला जमलं नाही ते ओडिशाने करून दाखवलंय......