डिजिटल क्रांतीनं आमच्या पिढीला प्रेमाकडे बघायचा वेगळा नजरिया दिलाय. जात, धर्म, लिंग याला फाट्यावर मारत प्रेमाची वेगळी वाट आम्ही शोधलीय. आमची पिढी प्रेम करते, निभावते. वेळ पडली तर त्यातून हलकेच बाहेरही पडते. त्यामुळेच आमचं प्रेम केवळ तडजोड राहिलेलं नसून प्रेमासारख्या एका आदिम भावनेला नव्यानं जन्म देणं आहे.
डिजिटल क्रांतीनं आमच्या पिढीला प्रेमाकडे बघायचा वेगळा नजरिया दिलाय. जात, धर्म, लिंग याला फाट्यावर मारत प्रेमाची वेगळी वाट आम्ही शोधलीय. आमची पिढी प्रेम करते, निभावते. वेळ पडली तर त्यातून हलकेच बाहेरही पडते. त्यामुळेच आमचं प्रेम केवळ तडजोड राहिलेलं नसून प्रेमासारख्या एका आदिम भावनेला नव्यानं जन्म देणं आहे......
बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात.
बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात......
नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे.
नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे......
वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम करण्याचा दिवस. हे प्रेम साध्यासुध्या माणसांची गोष्ट नाही. आत्ताची नवी पिढी प्रेम करते तेही साधसुधं नाहीच. त्यांची दमछाक होते. गुंतागुंत सोडवताना प्रेमाचा कस लागतो. तरीही आम्ही मागे हटत नाही. जबाबदारी घेतो. पण अडकून पडत नाही. यात बरंच काही हाती लागतं. काही सुटतं. त्या सगळ्या नफ्या तोट्याचा हिशोब आज मांडायला हवा.
वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम करण्याचा दिवस. हे प्रेम साध्यासुध्या माणसांची गोष्ट नाही. आत्ताची नवी पिढी प्रेम करते तेही साधसुधं नाहीच. त्यांची दमछाक होते. गुंतागुंत सोडवताना प्रेमाचा कस लागतो. तरीही आम्ही मागे हटत नाही. जबाबदारी घेतो. पण अडकून पडत नाही. यात बरंच काही हाती लागतं. काही सुटतं. त्या सगळ्या नफ्या तोट्याचा हिशोब आज मांडायला हवा......
प्रेमाच्या संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. नातं कोणतंही असो तुम्ही एकमेकांना किती समजून घेता, एकमेकांचा किती सन्मान करता आणि त्याचं पावित्र्य कसं जपता यावर त्या नात्याची वीण किती घट्ट असेल हे अवलंबून असतं. सो कॉल्ड प्रेमामुळे काहींच्या आयुष्याची गणितं बदलतात तर काहींच्या आयुष्याचाच गुंता होतो. कुणावर सर्वस्व उधळलं म्हणून त्या नात्याला चकाकी येत नाही.
प्रेमाच्या संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. नातं कोणतंही असो तुम्ही एकमेकांना किती समजून घेता, एकमेकांचा किती सन्मान करता आणि त्याचं पावित्र्य कसं जपता यावर त्या नात्याची वीण किती घट्ट असेल हे अवलंबून असतं. सो कॉल्ड प्रेमामुळे काहींच्या आयुष्याची गणितं बदलतात तर काहींच्या आयुष्याचाच गुंता होतो. कुणावर सर्वस्व उधळलं म्हणून त्या नात्याला चकाकी येत नाही......
कोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल.
कोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल......
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत.
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत......
राजस्थानमधील मानवी हक्क आयोगाने 'लिव इन रिलेशन' नातेसंबंधांना विरोध करण्यासाठी राज्य सरकारकडे कायद्याची मागणी केलीय. अर्थात त्यामधे आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नव्हतं. कारण मानवी नातेसंबंधांना लग्नाच्या नात्यापलीकडे पाहू शकेल अशा संस्थात्मक तरतुदी आपल्याकडे मुळातच नाहीत.
राजस्थानमधील मानवी हक्क आयोगाने 'लिव इन रिलेशन' नातेसंबंधांना विरोध करण्यासाठी राज्य सरकारकडे कायद्याची मागणी केलीय. अर्थात त्यामधे आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नव्हतं. कारण मानवी नातेसंबंधांना लग्नाच्या नात्यापलीकडे पाहू शकेल अशा संस्थात्मक तरतुदी आपल्याकडे मुळातच नाहीत......
आई आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकते. आपलं लेकरू कसंही असलं तरी त्याला स्वत:च्या पायांवर उभं करण्यासाठी ती धडपडते, मेहनत घेते. पण जोपर्यंत तिच्या प्रयत्नांना यश येत नाही तोपर्यंत थांबत नाही. अशीच आरती काळे-नातू यांची माय. आपल्या कर्णबधीर मुलीला स्वयंसिद्ध बनवलं. आईच्या या जिद्दीची गोष्ट आरती सांगतेय.
आई आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकते. आपलं लेकरू कसंही असलं तरी त्याला स्वत:च्या पायांवर उभं करण्यासाठी ती धडपडते, मेहनत घेते. पण जोपर्यंत तिच्या प्रयत्नांना यश येत नाही तोपर्यंत थांबत नाही. अशीच आरती काळे-नातू यांची माय. आपल्या कर्णबधीर मुलीला स्वयंसिद्ध बनवलं. आईच्या या जिद्दीची गोष्ट आरती सांगतेय......