एकेकाळचा बालेकिल्ला विदर्भात यंदा काँग्रेसचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. भाजपनेही गेल्यावेळपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावलीय. गेल्या काही वर्षांत एक ट्रेंड तयार झाला. विदर्भात सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षालाच राज्यातला सत्ताधारी बनता आलंय. त्यामुळे साऱ्याच पक्षांनी आपापली समीकरणं जुळवण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्यात.
एकेकाळचा बालेकिल्ला विदर्भात यंदा काँग्रेसचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. भाजपनेही गेल्यावेळपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावलीय. गेल्या काही वर्षांत एक ट्रेंड तयार झाला. विदर्भात सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षालाच राज्यातला सत्ताधारी बनता आलंय. त्यामुळे साऱ्याच पक्षांनी आपापली समीकरणं जुळवण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्यात......
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय.
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय......
नरेंद्र मोदी सरकारमधले कार्यसम्राट मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ते त्यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे नागपुरात निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या कामाचं कौतूक स्वतः सोनिया गांधींनी केलं होतं. नितीन गडकरी नागपुरातून मागच्या वेळेसारखेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असंच माध्यमं सांगताहेत. पण त्यांच्याविरोधातही काही मुद्दे जात आहेत. पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या लेखातले हे काही मुद्दे.
नरेंद्र मोदी सरकारमधले कार्यसम्राट मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ते त्यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे नागपुरात निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या कामाचं कौतूक स्वतः सोनिया गांधींनी केलं होतं. नितीन गडकरी नागपुरातून मागच्या वेळेसारखेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असंच माध्यमं सांगताहेत. पण त्यांच्याविरोधातही काही मुद्दे जात आहेत. पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या लेखातले हे काही मुद्दे......
डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय.
डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय. .....