logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
नायजेरियन रेमाच्या कॉन्सर्टला भारतीयांची गर्दी का होतेय?
प्रथमेश हळंदे
१८ मे २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

'बेबी काम डाऊन' हे गाणं इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतंय. खरं तर गाणं रिलीज होऊन एव्हाना एक वर्ष झालंय. हे गाणं गाणारा रेमा नावाचा नायजेरियन रॅपर नुकताच भारत दौऱ्यावर येऊन गेला. दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमधे झालेल्या त्याच्या कॉन्सर्टला त्याच्या असंख्य भारतीय चाहत्यांसोबतच इथल्या सेलिब्रिटींनीही दमदार हजेरी लावली होती.   


Card image cap
नायजेरियन रेमाच्या कॉन्सर्टला भारतीयांची गर्दी का होतेय?
प्रथमेश हळंदे
१८ मे २०२३

'बेबी काम डाऊन' हे गाणं इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतंय. खरं तर गाणं रिलीज होऊन एव्हाना एक वर्ष झालंय. हे गाणं गाणारा रेमा नावाचा नायजेरियन रॅपर नुकताच भारत दौऱ्यावर येऊन गेला. दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या प्रमुख शहरांमधे झालेल्या त्याच्या कॉन्सर्टला त्याच्या असंख्य भारतीय चाहत्यांसोबतच इथल्या सेलिब्रिटींनीही दमदार हजेरी लावली होती.   .....


Card image cap
ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला
रेणुका कल्पना
२७ ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

गेल्या अनेक दशकांपासून ईबोला आफ्रिका खंडात धुमाकूळ घालतोय. २०१४ मधे आलेल्या ईबोलाच्या भयंकर साथीपासून नायजेरिया देशाला डॉक्टर अमेयो अडाडेवोर यांनी वाचवलं. धमक्या, वरिष्ठांचा दबाव असतानाही साथरोग घेऊन आलेल्या पेशंटची त्यांनी काळजी घेतली. त्यातच ईबोला होऊन त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या जन्मदिवसादिवशी त्यांची आठवण काढायलाच हवी.


Card image cap
ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला
रेणुका कल्पना
२७ ऑक्टोबर २०२०

गेल्या अनेक दशकांपासून ईबोला आफ्रिका खंडात धुमाकूळ घालतोय. २०१४ मधे आलेल्या ईबोलाच्या भयंकर साथीपासून नायजेरिया देशाला डॉक्टर अमेयो अडाडेवोर यांनी वाचवलं. धमक्या, वरिष्ठांचा दबाव असतानाही साथरोग घेऊन आलेल्या पेशंटची त्यांनी काळजी घेतली. त्यातच ईबोला होऊन त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या जन्मदिवसादिवशी त्यांची आठवण काढायलाच हवी......