भारताची अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोचं पहिल्यांदाच एका खासगी कंपनीचं रॉकेट लॉन्च केलंय. 'विक्रम एस' असं या रॉकेटचं नाव आहे. हैदराबादस्थित स्कायरूट या कंपनीने हे रॉकेट बनवलंय. १९६०ला सुरू झालेल्या भारताच्या वाटचालीतला हा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय. भारताच्या अवकाश क्षेत्राला मोठी चालना देणारं हे ऐतिहासिक पाऊल आहे.
भारताची अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोचं पहिल्यांदाच एका खासगी कंपनीचं रॉकेट लॉन्च केलंय. 'विक्रम एस' असं या रॉकेटचं नाव आहे. हैदराबादस्थित स्कायरूट या कंपनीने हे रॉकेट बनवलंय. १९६०ला सुरू झालेल्या भारताच्या वाटचालीतला हा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय. भारताच्या अवकाश क्षेत्राला मोठी चालना देणारं हे ऐतिहासिक पाऊल आहे......
भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’नं मागच्या महिन्यात एक नवं रेकॉर्ड करत आतापर्यंतचं सगळ्यात वजनदार रॉकेट जीएसएलवी-एमके ३ अवकाशात सोडलंय. त्यातून ‘वन वेब’ या इंग्लंडच्या कंपनीचे तब्बल ३६ उपग्रह अवकाशात झेपावलेत. गेल्या काही वर्षांत पश्चिमेकडचे प्रगत देशही त्यांचे उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी ‘इस्रो’ला प्राधान्य देतायत, ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’नं मागच्या महिन्यात एक नवं रेकॉर्ड करत आतापर्यंतचं सगळ्यात वजनदार रॉकेट जीएसएलवी-एमके ३ अवकाशात सोडलंय. त्यातून ‘वन वेब’ या इंग्लंडच्या कंपनीचे तब्बल ३६ उपग्रह अवकाशात झेपावलेत. गेल्या काही वर्षांत पश्चिमेकडचे प्रगत देशही त्यांचे उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी ‘इस्रो’ला प्राधान्य देतायत, ही अभिमानास्पद गोष्ट आहे......
प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता आणि चिकाटी यांच्या जोरावर माणूस काय करू शकतो, त्याची विस्मयकारक प्रचीती नासाच्या डार्ट मोहीमेमुळे आली. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येऊ लागला तर त्यातून होणारा संभाव्य अनर्थ टाळता यावा, यासाठी केलेली ही तयारी आहे. पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकणार्या सुमारे १५०० लघुग्रहांची नोंद आतापर्यंत संशोधकांनी केलीय.
प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता आणि चिकाटी यांच्या जोरावर माणूस काय करू शकतो, त्याची विस्मयकारक प्रचीती नासाच्या डार्ट मोहीमेमुळे आली. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येऊ लागला तर त्यातून होणारा संभाव्य अनर्थ टाळता यावा, यासाठी केलेली ही तयारी आहे. पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकणार्या सुमारे १५०० लघुग्रहांची नोंद आतापर्यंत संशोधकांनी केलीय......
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाला २७ सप्टेंबरला पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या डिमॉर्फस या लघुग्रहाची दिशा बदलण्यात यश आलंय. नासाच्या 'मिशन डार्ट' या अवकाश मोहीमेनं ही यशस्वी कामगिरी केलीय. फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीपासून जवळपास १.१ कोटी किलोमीटरवर होता. भविष्यात असे लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतात. अशावेळी नासाच्या 'मिशन डार्ट'ची भूमिका महत्वाची असेल.
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाला २७ सप्टेंबरला पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या डिमॉर्फस या लघुग्रहाची दिशा बदलण्यात यश आलंय. नासाच्या 'मिशन डार्ट' या अवकाश मोहीमेनं ही यशस्वी कामगिरी केलीय. फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीपासून जवळपास १.१ कोटी किलोमीटरवर होता. भविष्यात असे लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतात. अशावेळी नासाच्या 'मिशन डार्ट'ची भूमिका महत्वाची असेल......
‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसानं घेतलाय. चंद्रावरच्या मातीमधे अनेक मूलद्रव्यं आहेत. माणसाच्या द़ृष्टीनं ती अमोल आहेत. चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. पण या सगळ्याला चीनच्या आक्रमक संशोधनाचाही पदर आहे.
‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसानं घेतलाय. चंद्रावरच्या मातीमधे अनेक मूलद्रव्यं आहेत. माणसाच्या द़ृष्टीनं ती अमोल आहेत. चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. पण या सगळ्याला चीनच्या आक्रमक संशोधनाचाही पदर आहे......
शंकराचार्यापासून उभ्या महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवरांचे लेख ‘ज्ञानेश्वर दर्शन’ ग्रंथात आहेत. रा. चिं. ढेरे, व. दि. कुलकर्णी यांच्यासारख्या अभ्यासकांनी यासारखा दुसरा ग्रंथ नाही, असं नमूद केलंय. मात्र, काळाच्या ओघात ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ हा ग्रंथ दुर्मिळ झाला. सध्याच्या अनेक मंडळींना तर असा काही ग्रंथ आहे, हेही माहिती नाही. या दुर्मिळ ग्रंथाची माहिती करून देणारी भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट.
शंकराचार्यापासून उभ्या महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवरांचे लेख ‘ज्ञानेश्वर दर्शन’ ग्रंथात आहेत. रा. चिं. ढेरे, व. दि. कुलकर्णी यांच्यासारख्या अभ्यासकांनी यासारखा दुसरा ग्रंथ नाही, असं नमूद केलंय. मात्र, काळाच्या ओघात ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ हा ग्रंथ दुर्मिळ झाला. सध्याच्या अनेक मंडळींना तर असा काही ग्रंथ आहे, हेही माहिती नाही. या दुर्मिळ ग्रंथाची माहिती करून देणारी भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट......
हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती.
हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती......
रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय.
रॉकेट तज्ञ डॉ. एस. सोमनाथ यांची केंद्र सरकारने इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक केलीय. पीएसएलवी हा स्वदेशी बनावटीचा लॉंचर बनवणाऱ्या टीमचं नेतृत्व डॉ. सोमनाथ यांनी केलं होतं. हा प्रकल्प भारताच्या अवकाश कार्यक्रमातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. अवकाश संशोधन कार्यक्रमांकडे उद्योग म्हणून पहायला हवं. तसं केलं तर अवकाश तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढेल असं डॉ. सोमनाथ यांना वाटतंय......
नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी नासाने १२ हजारामधून १० जणांची निवड केलीय. या १० जणांमधे भारतीय वंशाचे फ्लाईट सर्जन डॉ. अनिल मेनन यांचं नाव आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.
नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी नासाने १२ हजारामधून १० जणांची निवड केलीय. या १० जणांमधे भारतीय वंशाचे फ्लाईट सर्जन डॉ. अनिल मेनन यांचं नाव आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी......
८ वर्षांची ब्राझीलची निकोल ऑलिविरा ही जगातली सगळ्यात लहान खगोलशास्त्रज्ञ. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिला अवकाशातल्या ग्रह, ताऱ्यांविषयी ओढ निर्माण झाली. १८ लघुग्रहांचा शोध लावत तिने एक वेगळा विश्वविक्रम केलाय. त्यामुळेच नासालाही तिची दखल घ्यावी लागलीय. ऍरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न पाहणाऱ्या निकोलला अवकाश संशोधन आणि विज्ञानाच्या प्रचार प्रसाराचं काम करायचंय.
८ वर्षांची ब्राझीलची निकोल ऑलिविरा ही जगातली सगळ्यात लहान खगोलशास्त्रज्ञ. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिला अवकाशातल्या ग्रह, ताऱ्यांविषयी ओढ निर्माण झाली. १८ लघुग्रहांचा शोध लावत तिने एक वेगळा विश्वविक्रम केलाय. त्यामुळेच नासालाही तिची दखल घ्यावी लागलीय. ऍरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न पाहणाऱ्या निकोलला अवकाश संशोधन आणि विज्ञानाच्या प्रचार प्रसाराचं काम करायचंय......
नासाचं मार्स पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाच्या जेझिरो विवरात उतरलं आणि एकच जल्लोष झाला. 'रोवर पूर्णपणे सुरक्षित असून मंगळ ग्रहावरच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी तयार आहे.' अशी घोषणा केली त्या होत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन. गेली ८ वर्ष त्या या प्रोजेक्टवर काम करतायंत.
नासाचं मार्स पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाच्या जेझिरो विवरात उतरलं आणि एकच जल्लोष झाला. 'रोवर पूर्णपणे सुरक्षित असून मंगळ ग्रहावरच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी तयार आहे.' अशी घोषणा केली त्या होत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन. गेली ८ वर्ष त्या या प्रोजेक्टवर काम करतायंत. .....
आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. संपूर्ण सिनेमात कुठंही आक्रस्ताळेपणा नाही. कुठंही अवजड संवाद नाहीत. कुठंही घसा ताणून केलेली भाषणबाजी नाही. सिनेमाचा नायक कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचारही करत नाही. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!
आज १७ डिसेंबर. बरोबर पंधरा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शाहरूख खानचा स्वदेस हा सिनेमा रिलीज झाला होता. संपूर्ण सिनेमात कुठंही आक्रस्ताळेपणा नाही. कुठंही अवजड संवाद नाहीत. कुठंही घसा ताणून केलेली भाषणबाजी नाही. सिनेमाचा नायक कुठंही शारीरिक बळ दाखवत फायटिंग करत नाही किंवा मेलोड्रामा करत आपल्यावर इमोशनल अत्याचारही करत नाही. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन आणि आधीही आणि नंतरही कधी न दिसलेला शाहरुखचा मॅच्युअर अभिनय म्हणजेच 'स्वदेस'!.....
वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.
वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला......
आपल्या हिंदी, मराठी गाण्यांमधे कितीतरीवेळा चंद्राचा उल्लेख आलाय. माणूस चंद्रावर जाऊनही ५० वर्षं झाली. तरी आपलं चंद्राशी एक वेगळंच नात आहे. याच चंद्रावर भारताचे अंतराळवीर जाणार आहेत. याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण या संपूर्ण मोहिमेत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाचं योगदान आहे.
आपल्या हिंदी, मराठी गाण्यांमधे कितीतरीवेळा चंद्राचा उल्लेख आलाय. माणूस चंद्रावर जाऊनही ५० वर्षं झाली. तरी आपलं चंद्राशी एक वेगळंच नात आहे. याच चंद्रावर भारताचे अंतराळवीर जाणार आहेत. याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण या संपूर्ण मोहिमेत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाचं योगदान आहे. .....
वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.
वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला......
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत या प्रोजेक्ट काम सुरू झालं. या कामाला गती दुसऱ्या सरकारच्या काळात मिळतेय. या ड्रीम प्रोजेक्टसाठी खारफुटीच्या तब्बल ५४ हजार झाडांचा बळी दिला जाणार आहे. हवामान बदलाचा सामना करणाऱ्या या झाडांवर नासा संशोधन करतेय, आपण मात्र त्यांची कत्तल करतोय.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत या प्रोजेक्ट काम सुरू झालं. या कामाला गती दुसऱ्या सरकारच्या काळात मिळतेय. या ड्रीम प्रोजेक्टसाठी खारफुटीच्या तब्बल ५४ हजार झाडांचा बळी दिला जाणार आहे. हवामान बदलाचा सामना करणाऱ्या या झाडांवर नासा संशोधन करतेय, आपण मात्र त्यांची कत्तल करतोय......