मुंबईतल्या एका मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वादंग निर्माण झालाय. यावरून शिवसेना-भाजप अशी राजकीय लढाईही पहायला मिळतेय. टिपूवर हिंदूविरोधी असल्याचा ठपका ठेवला गेलाय. पण त्याबद्दल इतिहासाचे दाखले नेमकं काय सांगतात तेही बघायला हवं. या सगळ्याचा आढावा घेणारी इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही फेसबूक पोस्ट.
मुंबईतल्या एका मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वादंग निर्माण झालाय. यावरून शिवसेना-भाजप अशी राजकीय लढाईही पहायला मिळतेय. टिपूवर हिंदूविरोधी असल्याचा ठपका ठेवला गेलाय. पण त्याबद्दल इतिहासाचे दाखले नेमकं काय सांगतात तेही बघायला हवं. या सगळ्याचा आढावा घेणारी इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही फेसबूक पोस्ट......
सेंट क्वीन केटवेन ही जॉर्जियाच्या संघर्षाची आणि बलिदानाची प्रतीक होती. तिला अतिशय क्रूर पद्धतीने ठार करण्यात आलं होतं. एका पोर्तुगीज धर्मगुरूनं तिचे अवशेष मिळवले. २००५ मधे गोव्यातल्या सेंट ऑगस्टिन चर्चमधे सापडलेल्या अवशेषांच्या जनुकीय विश्लेषणात हे सिद्ध झालं की, हे अवशेष सेंट क्वीन केटवेन यांचेच आहेत. तब्बल चारशे वर्षांनंतर गोव्याच्या भूमीतले तिचे अवशेष जॉर्जियाकडे सोपवण्यात आले.
सेंट क्वीन केटवेन ही जॉर्जियाच्या संघर्षाची आणि बलिदानाची प्रतीक होती. तिला अतिशय क्रूर पद्धतीने ठार करण्यात आलं होतं. एका पोर्तुगीज धर्मगुरूनं तिचे अवशेष मिळवले. २००५ मधे गोव्यातल्या सेंट ऑगस्टिन चर्चमधे सापडलेल्या अवशेषांच्या जनुकीय विश्लेषणात हे सिद्ध झालं की, हे अवशेष सेंट क्वीन केटवेन यांचेच आहेत. तब्बल चारशे वर्षांनंतर गोव्याच्या भूमीतले तिचे अवशेष जॉर्जियाकडे सोपवण्यात आले......
आपण अनेक मशिदी पाहतो. त्यांच्या छतावर, भिंतीवर कोरलेल्या नक्षीकामाचं तोंड भरून कौतुक करतो. पण पाणी लावल्यावर भिंतीवरची कुराणामधली आयात वर येते, अशी मशीद आपण पाहिलीय का? खरंतर, अशी मशीद आपल्या अगदी हाताशी म्हणजे महाराष्ट्रातल्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनीही महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना या मशिदीचा उल्लेख केला होता.
आपण अनेक मशिदी पाहतो. त्यांच्या छतावर, भिंतीवर कोरलेल्या नक्षीकामाचं तोंड भरून कौतुक करतो. पण पाणी लावल्यावर भिंतीवरची कुराणामधली आयात वर येते, अशी मशीद आपण पाहिलीय का? खरंतर, अशी मशीद आपल्या अगदी हाताशी म्हणजे महाराष्ट्रातल्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनीही महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना या मशिदीचा उल्लेख केला होता......
दिल्लीतल्या तबलिगी जमातमधून कोरोनाग्रस्त देशभर जात असल्यामुळे खळबळ माजलीय. लॉकडाऊनमुळे कोरोना कंट्रोलमधे येत असताना केवळ मुसलमानांमुळे त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय, असा आरोप अनेक न्यूज चॅनलवर केला जातोय. कोरोना या देशावरच्या सगळ्यात मोठ्या संकटालाही सध्या हिंदू मुस्लिम भेदाभेदाचं ग्रहण लागलंय. पण तबलिगचीही एक बाजू समोर येतेय. या सगळ्यात सत्य कुठेच सापडत नाही. ते शोधण्याचा हा प्रयत्न.
दिल्लीतल्या तबलिगी जमातमधून कोरोनाग्रस्त देशभर जात असल्यामुळे खळबळ माजलीय. लॉकडाऊनमुळे कोरोना कंट्रोलमधे येत असताना केवळ मुसलमानांमुळे त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय, असा आरोप अनेक न्यूज चॅनलवर केला जातोय. कोरोना या देशावरच्या सगळ्यात मोठ्या संकटालाही सध्या हिंदू मुस्लिम भेदाभेदाचं ग्रहण लागलंय. पण तबलिगचीही एक बाजू समोर येतेय. या सगळ्यात सत्य कुठेच सापडत नाही. ते शोधण्याचा हा प्रयत्न......
१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं.
१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं......