काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यामधे दोन वर्षांची शिक्षा झालीय. त्यामुळे त्यांची खासदारकीही रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी अधिसूचना काढून त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं. इतका महत्त्वाचा आणि देशापुढे आक्रमकपणे नेण्याचा हा विषय असताना काँग्रेसचे नेते मात्र सुस्त असल्याचं चित्र आहे. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यामधे दोन वर्षांची शिक्षा झालीय. त्यामुळे त्यांची खासदारकीही रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी अधिसूचना काढून त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं. इतका महत्त्वाचा आणि देशापुढे आक्रमकपणे नेण्याचा हा विषय असताना काँग्रेसचे नेते मात्र सुस्त असल्याचं चित्र आहे. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट......
गुजरातच्या एबीजी या शिपयार्ड कंपनीनं तब्बल २३ बँकांना चुना लावत २३ हजार कोटींचा घोटाळा केलाय. भारताच्या बँकिंग इतिहासातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा गुजरातच्या उद्योगपतींनी याआधीच बँकांना चुना लावून देशातून पळ काढलाय. त्यात एबीजी ग्रुपच्या ऋषी अग्रवाल यांची भर पडतेय. या घोटाळ्याची कुंडली मांडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचं हे शब्दांकन.
गुजरातच्या एबीजी या शिपयार्ड कंपनीनं तब्बल २३ बँकांना चुना लावत २३ हजार कोटींचा घोटाळा केलाय. भारताच्या बँकिंग इतिहासातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा गुजरातच्या उद्योगपतींनी याआधीच बँकांना चुना लावून देशातून पळ काढलाय. त्यात एबीजी ग्रुपच्या ऋषी अग्रवाल यांची भर पडतेय. या घोटाळ्याची कुंडली मांडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचं हे शब्दांकन......
गेल्या सोमवारी भारतातील अग्रगण्य अशा अदानी ग्रुपचं बाजारमूल्य जवळपास १ लाख कोटी रुपयांनी कोसळलं. त्यांच्या परदेशी गुंतवणूकदारांची डी मॅट खाती गोठवल्याने ही घसरण झाली. गेल्या काही वर्षांत सातत्याने बँकाकडून कर्ज घेऊन पळून गेल्याच्या फसवणुकी होतायत. अशात भांडवली बाजारात विदेशातला संशयास्पद आणि काळा पैसा येऊन कृत्रिम तेजी निर्माण झाली तर ते धोकादायक ठरतं.
गेल्या सोमवारी भारतातील अग्रगण्य अशा अदानी ग्रुपचं बाजारमूल्य जवळपास १ लाख कोटी रुपयांनी कोसळलं. त्यांच्या परदेशी गुंतवणूकदारांची डी मॅट खाती गोठवल्याने ही घसरण झाली. गेल्या काही वर्षांत सातत्याने बँकाकडून कर्ज घेऊन पळून गेल्याच्या फसवणुकी होतायत. अशात भांडवली बाजारात विदेशातला संशयास्पद आणि काळा पैसा येऊन कृत्रिम तेजी निर्माण झाली तर ते धोकादायक ठरतं......