देशात सणासुदीचे दिवस सुरू होताहेत. पर्यटकांची गर्दीही आता वाढेल. गणपतीसाठी मुंबई, पुण्यात होणारी लक्षावधींची गर्दीही आपण दरवर्षी पाहतो. ही सगळी गर्दी व्यवस्थेवर आणि निसर्गावर असह्य ताण आणतेय. काही वर्षांपूर्वी जिथं काही शेकडो लोक जायचे, तिथे आज लाखांची गर्दी होतेय. पर्यटनाची अर्थव्यवस्था मान्य केली तरीही, हे सगळं फुटेल एवढं वाढलंय. युरोप हे रोखण्यासाठी पावलं उचलतंय, भारताचं काय?
देशात सणासुदीचे दिवस सुरू होताहेत. पर्यटकांची गर्दीही आता वाढेल. गणपतीसाठी मुंबई, पुण्यात होणारी लक्षावधींची गर्दीही आपण दरवर्षी पाहतो. ही सगळी गर्दी व्यवस्थेवर आणि निसर्गावर असह्य ताण आणतेय. काही वर्षांपूर्वी जिथं काही शेकडो लोक जायचे, तिथे आज लाखांची गर्दी होतेय. पर्यटनाची अर्थव्यवस्था मान्य केली तरीही, हे सगळं फुटेल एवढं वाढलंय. युरोप हे रोखण्यासाठी पावलं उचलतंय, भारताचं काय?.....
अमेरिकेतल्या हवाईमधे प्रचंड मोठा वणवा लागलाय. ८ ऑगस्टला लागलेल्या या वणव्यामुळे २२०० हून अधिक इमारती जळून गेल्यात. माऊई हे अमेरिकेच्या हवाई राज्यातील दुसर्या क्रमांकाचं बेट आहे. तिथला पर्यटनाचा व्यवसाय पूर्णपणे नेस्तनाबूत झालाय. गेल्या शंभर वर्षांत इतका भयंकर वणवा अमेरिकेनं कधीही बघितला नव्हता. हवाईच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात विध्वंसक आपत्ती आहे.
अमेरिकेतल्या हवाईमधे प्रचंड मोठा वणवा लागलाय. ८ ऑगस्टला लागलेल्या या वणव्यामुळे २२०० हून अधिक इमारती जळून गेल्यात. माऊई हे अमेरिकेच्या हवाई राज्यातील दुसर्या क्रमांकाचं बेट आहे. तिथला पर्यटनाचा व्यवसाय पूर्णपणे नेस्तनाबूत झालाय. गेल्या शंभर वर्षांत इतका भयंकर वणवा अमेरिकेनं कधीही बघितला नव्हता. हवाईच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात विध्वंसक आपत्ती आहे......
आंतरराष्ट्रीय कॉलपासून ते अगदी हवामानाच्या अंदाजापर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण सॅटेलाइटवर अवलंबून असतो. नासा आणि इस्रोनं बनवलेल्या अशाच एका कृत्रिम सॅटेलाइटची सध्या चर्चा आहे. निसार नावाचा हा सॅटेलाइट पुढच्या वर्षी अवकाशात झेपावेल. पृथ्वीवर करडी नजर ठेवणारा हा सॅटेलाइट पृथ्वीच्या पोटातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोचवेल असं नासा आणि इस्रोनं म्हटलंय.
आंतरराष्ट्रीय कॉलपासून ते अगदी हवामानाच्या अंदाजापर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण सॅटेलाइटवर अवलंबून असतो. नासा आणि इस्रोनं बनवलेल्या अशाच एका कृत्रिम सॅटेलाइटची सध्या चर्चा आहे. निसार नावाचा हा सॅटेलाइट पुढच्या वर्षी अवकाशात झेपावेल. पृथ्वीवर करडी नजर ठेवणारा हा सॅटेलाइट पृथ्वीच्या पोटातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोचवेल असं नासा आणि इस्रोनं म्हटलंय......
तळीयेच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माणसांचे मृतदेह ४ दिवसानंतरही सापडले नाहीत तेव्हा त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं. सध्याची परिस्थिती पाहता बेपत्तांच्या नातेवाईकांना आपल्या जीवाभावाच्या लोकांना संत ज्ञानेश्वरांसारखी 'संजीवन समाधी' देणं सोयीचं वाटलं असावं. पण अशा सोयीस्कर आणि व्यावहारिक भूमिकेमुळे सरकारचं फावतं. वारसांना मदतीचे चेक दिले की शासनाच्या जबाबदारीचं सुतक सुटतं.
तळीयेच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माणसांचे मृतदेह ४ दिवसानंतरही सापडले नाहीत तेव्हा त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं. सध्याची परिस्थिती पाहता बेपत्तांच्या नातेवाईकांना आपल्या जीवाभावाच्या लोकांना संत ज्ञानेश्वरांसारखी 'संजीवन समाधी' देणं सोयीचं वाटलं असावं. पण अशा सोयीस्कर आणि व्यावहारिक भूमिकेमुळे सरकारचं फावतं. वारसांना मदतीचे चेक दिले की शासनाच्या जबाबदारीचं सुतक सुटतं......