पन्नास वर्षापूर्वीचा दिवस. २३ ऑगस्ट १९७३. स्टॉकहोममधील बँकेवर दरोडा पडतो. दरोडेखोर चौघांना ओलीस ठेवतो. सहा दिवस चाललेल्या थरारनाट्यानंतर अखेर पोलीस दरोडेखोराला पकडतात, पण… खरा ट्विस्ट इथंच आहे. त्या ओलीस ठेवलेल्यांना त्या दरोडेखोराबद्दल आत्मियता वाटू लागते. ते त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या वागण्याला मानसशास्त्रात स्टॉकहोम सिंड्रोम हे नाव मिळालं, ते अजरामर झालं.
पन्नास वर्षापूर्वीचा दिवस. २३ ऑगस्ट १९७३. स्टॉकहोममधील बँकेवर दरोडा पडतो. दरोडेखोर चौघांना ओलीस ठेवतो. सहा दिवस चाललेल्या थरारनाट्यानंतर अखेर पोलीस दरोडेखोराला पकडतात, पण… खरा ट्विस्ट इथंच आहे. त्या ओलीस ठेवलेल्यांना त्या दरोडेखोराबद्दल आत्मियता वाटू लागते. ते त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या वागण्याला मानसशास्त्रात स्टॉकहोम सिंड्रोम हे नाव मिळालं, ते अजरामर झालं......