विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येणार नाही. विशेषतः गेल्या ६०-७०, सत्तर वर्षात पर्यावरणाच्या विनाशांबाबतची माहिती जगाला वैज्ञानिकांनीच पुरवलीय. हा विनाश थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देंच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही.
विज्ञानाच्या वापरामुळे अनेक वाईट परिणाम होत असतात आणि पर्यावरणाचा विनाशही होत असतो. पण यासाठी वैज्ञानिकांना दोषी ठरवता येणार नाही. विशेषतः गेल्या ६०-७०, सत्तर वर्षात पर्यावरणाच्या विनाशांबाबतची माहिती जगाला वैज्ञानिकांनीच पुरवलीय. हा विनाश थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. पण नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था वैज्ञानिकांच्या इशाऱ्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात. खोट्या विज्ञानाच्या आणि अंधश्रध्देंच्या आधारे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकत नाही......
कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला.
कोरोनामुळे आपल्याला घरी बसावं लागतंय. पण असं काही पहिल्यांदाच घडत नाहीय. आपण घरात बसून माशा मारतो, किंवा गेम खेळतो. कॉलेजच्या वयातच न्यूटनही प्लेगच्या साथीत आपल्यासारखाच घरात अडकून बसला होता. पण न्यूटननं तेव्हा नवं जग घडवणाऱ्या संशोधनाचा पाया घातला......