रशियाने आपला कॉसमॉस १४०८ हा जुना उपग्रह अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राचा वापर करून नष्ट केला. पण उपग्रहाच्या विखुरलेल्या तुकड्यांमुळे पृथ्वीच्या कमी कक्षेतल्या इतर उपग्रहांना धोका निर्माण झालाय. त्यामुळेच रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप आहे. अवकाशातला कचरा अवकाश कार्यक्रमांसाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे त्यातून रॉकेटचं इंधन बनवायची कल्पना ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीला सुचलीय.
रशियाने आपला कॉसमॉस १४०८ हा जुना उपग्रह अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राचा वापर करून नष्ट केला. पण उपग्रहाच्या विखुरलेल्या तुकड्यांमुळे पृथ्वीच्या कमी कक्षेतल्या इतर उपग्रहांना धोका निर्माण झालाय. त्यामुळेच रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप आहे. अवकाशातला कचरा अवकाश कार्यक्रमांसाठी धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे त्यातून रॉकेटचं इंधन बनवायची कल्पना ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीला सुचलीय......