पंडित बिरजू महाराजांनी जो वारसा दिलाय तो अद्वितीय आहे. कथ्थक नृत्याला त्यांनी एक वेगळाच सन्मान मिळवून दिला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेला. त्यांची कलासृष्टी अद्भुत होती. महाराजांचे शिष्यगण सबंध जगभरात विस्तारलेले आहेत. त्यांची प्रेरणा, शिकवण्याची शैली, त्यांचं गुरुत्व या सर्व गोष्टींचा विचार केला तर कलाविश्वातला एक महान वटवृक्ष कोसळल्याची भावना मनात येते.
पंडित बिरजू महाराजांनी जो वारसा दिलाय तो अद्वितीय आहे. कथ्थक नृत्याला त्यांनी एक वेगळाच सन्मान मिळवून दिला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेला. त्यांची कलासृष्टी अद्भुत होती. महाराजांचे शिष्यगण सबंध जगभरात विस्तारलेले आहेत. त्यांची प्रेरणा, शिकवण्याची शैली, त्यांचं गुरुत्व या सर्व गोष्टींचा विचार केला तर कलाविश्वातला एक महान वटवृक्ष कोसळल्याची भावना मनात येते......
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने कलेच्या ज्ञानाचा वापर केला. कलाविश्व श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं.
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने कलेच्या ज्ञानाचा वापर केला. कलाविश्व श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं......