भारताने दक्षिण आशियात ‘दादा’ बनू नये आणि छोट्या देशांना सन्मानाने बरोबरीने वागणूक द्यावी, अशी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची अपेक्षा आहे. प्रसंगी चीनला झुकतं माप द्यायची या देशांची तयारी आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांची बांगलादेश भेट महत्त्वाची ठरलीय. द्विपक्षीय सहकार्याला वेग देताना चीनच्या तुलनेत भारताचं महत्त्व अबाधित राखायचा प्रयत्न मोदींनी केलाय.
भारताने दक्षिण आशियात ‘दादा’ बनू नये आणि छोट्या देशांना सन्मानाने बरोबरीने वागणूक द्यावी, अशी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची अपेक्षा आहे. प्रसंगी चीनला झुकतं माप द्यायची या देशांची तयारी आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांची बांगलादेश भेट महत्त्वाची ठरलीय. द्विपक्षीय सहकार्याला वेग देताना चीनच्या तुलनेत भारताचं महत्त्व अबाधित राखायचा प्रयत्न मोदींनी केलाय......
काँग्रेस पक्षातल्या बड्या बड्या नेत्यांनी गुंगी गुडिया म्हणून इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवलं. पण त्यांची दादागिरी मोडून काढत त्यांनी काँग्रेसवर स्वतःचा एकमुखी अंमल बसवला. पाठोपाठ बांगलादेश युद्धात अपूर्व विजय मिळवून देशाची दुर्गा बनल्या. आज इंदिरा गांधींच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या या पर्वाविषयी.
काँग्रेस पक्षातल्या बड्या बड्या नेत्यांनी गुंगी गुडिया म्हणून इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवलं. पण त्यांची दादागिरी मोडून काढत त्यांनी काँग्रेसवर स्वतःचा एकमुखी अंमल बसवला. पाठोपाठ बांगलादेश युद्धात अपूर्व विजय मिळवून देशाची दुर्गा बनल्या. आज इंदिरा गांधींच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या या पर्वाविषयी......
कोरोनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम – केअर्स नावाचा नवा मदतनिधी घोषित केलाय. पण आपण जिथे वर्षानुवर्षं मदत करतोय, तो पीएम फंड हा नाही. तो सरकारी फंडही नाही. तर एक खासगी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता मोठमोठे कॉर्पोरेट आणि सेलिब्रेटी या पीएम – केअर्समधे कोट्यवधी रुपये देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या समाजसेवी संस्था आणि राज्य सरकारांना निधीचा तुटवडा होऊ शकतो.
कोरोनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम – केअर्स नावाचा नवा मदतनिधी घोषित केलाय. पण आपण जिथे वर्षानुवर्षं मदत करतोय, तो पीएम फंड हा नाही. तो सरकारी फंडही नाही. तर एक खासगी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता मोठमोठे कॉर्पोरेट आणि सेलिब्रेटी या पीएम – केअर्समधे कोट्यवधी रुपये देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या समाजसेवी संस्था आणि राज्य सरकारांना निधीचा तुटवडा होऊ शकतो......
कोरोनामुळे देश आर्थिक संकटात अडकलाय. लॉकडाऊननंतर तर हे संकट अधिकच भीषण होत जाणार आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोरोना पॅकेज घोषित केल्यामुळे गरिबांना मदत होईल, अशी आशा होती. मीडियाने त्याचा गवगवाही केला. पण त्यातून गरिबांच्या हातात काहीच भरीव लागणार नाही. त्यात आहेत फक्त आकड्यांचे बुडबुडे.
कोरोनामुळे देश आर्थिक संकटात अडकलाय. लॉकडाऊननंतर तर हे संकट अधिकच भीषण होत जाणार आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोरोना पॅकेज घोषित केल्यामुळे गरिबांना मदत होईल, अशी आशा होती. मीडियाने त्याचा गवगवाही केला. पण त्यातून गरिबांच्या हातात काहीच भरीव लागणार नाही. त्यात आहेत फक्त आकड्यांचे बुडबुडे......
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गेल्या २० वर्षांपासून सर्वसत्ताधीश आहेत. २०२४ मधे त्यांचा अध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ संपणार आहे. हा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी रशियन राज्यघटनेत दुरुस्तीच एका प्रस्ताव मांडलाय. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार पुतीन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. रशियन सत्तासुत्र बदलवणारा हा प्रस्ताव येतात पंतप्रधानांनी स्वतःहूनच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गेल्या २० वर्षांपासून सर्वसत्ताधीश आहेत. २०२४ मधे त्यांचा अध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ संपणार आहे. हा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी रशियन राज्यघटनेत दुरुस्तीच एका प्रस्ताव मांडलाय. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार पुतीन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. रशियन सत्तासुत्र बदलवणारा हा प्रस्ताव येतात पंतप्रधानांनी स्वतःहूनच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय......
आज १४ नोव्हेंबर. अर्थातच, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती. १९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली. तेव्हा नेहरू पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी दावेदार झाले. या निवडणुकीसाठी त्यांनी कसा प्रचार केला याची माहिती देणारा रामचंद्र गुहा यांचा हा लेख
आज १४ नोव्हेंबर. अर्थातच, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती. १९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली. तेव्हा नेहरू पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी दावेदार झाले. या निवडणुकीसाठी त्यांनी कसा प्रचार केला याची माहिती देणारा रामचंद्र गुहा यांचा हा लेख .....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी सातव्यांदा लालकिल्ल्यावरून भाषण दिलं. यावेळी त्यांनी तिन्ही सैन्य दलांबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली. तिन्ही सैन्य दलांमधे समन्वय साधण्यासाठी नवं पद निर्माण केलं जाणार आहे. त्यांच्या या घोषणेकडे सैन्यदलांमधली खूप मोठी सुधारणा म्हणून बघितलं जातंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी सातव्यांदा लालकिल्ल्यावरून भाषण दिलं. यावेळी त्यांनी तिन्ही सैन्य दलांबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली. तिन्ही सैन्य दलांमधे समन्वय साधण्यासाठी नवं पद निर्माण केलं जाणार आहे. त्यांच्या या घोषणेकडे सैन्यदलांमधली खूप मोठी सुधारणा म्हणून बघितलं जातंय......
बोरिस जॉन्सन यांनी २४ जुलैला इंग्लडचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताचा जावई असलेले जॉन्सन सगळ्यात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. इंग्लंड सध्या ब्रेक्झिटच्या पेचप्रसंगात अडकलाय. अशा पेचाच्या परिस्थितीत जॉन्सन यांच्या खांद्यावर देशाचा कारभार आला.
बोरिस जॉन्सन यांनी २४ जुलैला इंग्लडचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताचा जावई असलेले जॉन्सन सगळ्यात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. इंग्लंड सध्या ब्रेक्झिटच्या पेचप्रसंगात अडकलाय. अशा पेचाच्या परिस्थितीत जॉन्सन यांच्या खांद्यावर देशाचा कारभार आला......
मोदी सरकार २.० चं पहिलं बजेट उद्या पाच जुलैला संसदेत मांडलं जाणार आहे. त्याआधी आज चार जुलैला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. हा निव्वळ अहवाल नाही तर हे सरकारचं प्रगती पुस्तकचं आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने काय काय केलं हे सगळं इथे आपल्याला सापडतं. या अहवालातल्या १० ठळक गोष्टी.
मोदी सरकार २.० चं पहिलं बजेट उद्या पाच जुलैला संसदेत मांडलं जाणार आहे. त्याआधी आज चार जुलैला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. हा निव्वळ अहवाल नाही तर हे सरकारचं प्रगती पुस्तकचं आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने काय काय केलं हे सगळं इथे आपल्याला सापडतं. या अहवालातल्या १० ठळक गोष्टी......
आंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा करून जगनमोहन रेड्डी यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. पाच जातसमूहांना प्रतिनिधीत्व देत सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच एवढ्या भरघोस संख्येत उपमुख्यमंत्री नेमण्याची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत खूप झालं तर एकावेळी दोन उपमुख्यमंत्री नेमले जायचे. पण एवढे उपमुख्यमंत्री नेमून त्यांना अधिकार किती मिळणार?
आंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा करून जगनमोहन रेड्डी यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. पाच जातसमूहांना प्रतिनिधीत्व देत सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच एवढ्या भरघोस संख्येत उपमुख्यमंत्री नेमण्याची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत खूप झालं तर एकावेळी दोन उपमुख्यमंत्री नेमले जायचे. पण एवढे उपमुख्यमंत्री नेमून त्यांना अधिकार किती मिळणार?.....
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चकवा दिला. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. मीडियाला मुलाखतीत देणारे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मात्र टाळतात. आपले पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चकवा दिला. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. मीडियाला मुलाखतीत देणारे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मात्र टाळतात. आपले पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात का?.....
जेसिंडा अर्डेन तुला पाहताना, ऐकताना ऊर भरुन यावं? न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान! अगं बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस? तुझ्या उंचीपुढे आम्ही सगळे, आमचे आजचे सगळे राजकारणी लिलिपुटचे नागरिक का वाटताहेत?
जेसिंडा अर्डेन तुला पाहताना, ऐकताना ऊर भरुन यावं? न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान! अगं बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस? तुझ्या उंचीपुढे आम्ही सगळे, आमचे आजचे सगळे राजकारणी लिलिपुटचे नागरिक का वाटताहेत?.....
कुंभमेळ्यात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच सफाई कामगारांची पाद्यपूजा केली. सगळीकडे बातम्यांना युद्धज्वर चढलेला असल्यामुळे सोशल मीडियाच्या पलीकडे त्यावर चर्चा झाली नाही. सफाई कामगारांसाठी खूप काही करता येणं शक्य असूनही फक्त पाद्यपूजेसारख्या दिखाऊ आणि प्रचारकी गोष्टी मोदी का करत राहतात, हे समजून घ्यायला हवं.
कुंभमेळ्यात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच सफाई कामगारांची पाद्यपूजा केली. सगळीकडे बातम्यांना युद्धज्वर चढलेला असल्यामुळे सोशल मीडियाच्या पलीकडे त्यावर चर्चा झाली नाही. सफाई कामगारांसाठी खूप काही करता येणं शक्य असूनही फक्त पाद्यपूजेसारख्या दिखाऊ आणि प्रचारकी गोष्टी मोदी का करत राहतात, हे समजून घ्यायला हवं......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामाचा उरक खूप असल्याच्या बातम्या वेळोवेळी येतात. टीवीवरही पंतप्रधान रोज कुठल्या तरी कार्यक्रमात दिसतात. निवडणुकीच्या काळात तर मोदी भाजपसाठी पायाला भिंगरी लावल्यासारखं प्रचार करत फिरतात. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर भाजपने पंतप्रधानांच्या देशभरात १०० प्रचारसभा घेण्याचा धडाका लावलाय. पण या सभांविषयी स्क्रोल आणि द प्रिंट या वेबसाईटनी केलेले सविस्तर रिपोर्टवर चर्चा सध्या सुरूय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामाचा उरक खूप असल्याच्या बातम्या वेळोवेळी येतात. टीवीवरही पंतप्रधान रोज कुठल्या तरी कार्यक्रमात दिसतात. निवडणुकीच्या काळात तर मोदी भाजपसाठी पायाला भिंगरी लावल्यासारखं प्रचार करत फिरतात. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर भाजपने पंतप्रधानांच्या देशभरात १०० प्रचारसभा घेण्याचा धडाका लावलाय. पण या सभांविषयी स्क्रोल आणि द प्रिंट या वेबसाईटनी केलेले सविस्तर रिपोर्टवर चर्चा सध्या सुरूय. .....
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते ठरले. पण त्यांच्या मृत्यूनंतर ५५ वर्षांनीही आता नेहरूच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आव्हान ठरतायत. ते वेळोवेळी नेहरूंना खोडून, मोडून काढण्याचा प्रयत्न करतायत. या साऱ्यावर एनडीटीवी इंडियाचे रवीश कुमार यांच्या ब्लॉगचा हा स्वैर अनुवाद.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते ठरले. पण त्यांच्या मृत्यूनंतर ५५ वर्षांनीही आता नेहरूच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आव्हान ठरतायत. ते वेळोवेळी नेहरूंना खोडून, मोडून काढण्याचा प्रयत्न करतायत. या साऱ्यावर एनडीटीवी इंडियाचे रवीश कुमार यांच्या ब्लॉगचा हा स्वैर अनुवाद......